IBPS Clerk Bharti 2025 : IBPS मार्फत लिपिक पदासाठी 10277 जागांची मेगा भरती (मुदतवाढ)
IBPS Clerk Bharti 2025 – फक्त पदवीधर असाल तर आजच या नोकरीसाठी अर्ज करा. हो. खरच फक्त पदवीधर आणि संगणकाचे ज्ञान असल्यास आपल्याला पण हि संधी भेटणार आहे. या मध्ये रुपये 64000 इतका पगार मिळवण्याची सुवर्णसंधी आपल्या सर्वांसाठी आलेली आहे. फक्त खाली दिलेली माहिती वाचा …