Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागामध्ये नोकरीची संधी

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024  : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. समाज कल्याण विभागामध्ये विविध पदांसाठी जवळपास 219 पदांसाठी भरती निघालेली आहे. समाज कल्याण निरीक्षक, गृह पाल, अधीक्षक व अशाच आणखी काही पदांसाठी हि भरती निघालेली आहे. Samaj Kalyan Vibhag Bharti Last Date 11 नोव्हेंबर 2024 हि या भरतीची शेवटची तारीख असणार आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

जाहिरात क्र –  सकआ/आस्था/प्र-2/पदभरती/जाहिरात/2024/3743

एकूण पदसंख्या – 219

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1गृहपाल / अधीक्षक (महिला)92
2वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक05
3उच्चश्रेणी लघुलेखक10
4निम्नश्रेणी लघुलेखक03
5लघुटंकलेखक 09
6समाज कल्याण निरीक्षक39
7गृहपाल / अधीक्षक सर्वसाधारण61
 एकूण 219

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Educational Qualifications  –

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
गृहपाल / अधीक्षक (महिला)i) कोणत्याही शाखेतील पदवी ii)महारष्ट्र शासनाची संगणक अर्हता प्रमाणपत्र ( MSCIT)
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक2) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MSCIT किवा समतुल्य
उच्चश्रेणी लघुलेखकi) 10 वी पास ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मी किवा मराठी 120 श.प्र.मी iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी किवा मराठी 30 श.प्र.मी iv) MSCIT किवा समतुल्य कोर्स
निम्नश्रेणी लघुलेखकi) 10 वी पास ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मी किवा मराठी 100 श.प्र.मी iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी किवा मराठी 30 श.प्र.मी iv) MSCIT किवा समतुल्य कोर्स
लघुटंकलेखक i) 10 वी पास ii) लघुलेखन 80 श.प्र.मी
iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी किवा मराठी 30 श.प्र.मी
समाज कल्याण निरीक्षकi) कोणत्याही शाखेतील पदवी ii)MSCIT किवा समतुल्य कोर्स
गृहपाल / अधीक्षक सर्वसाधारणi) कोणत्याही शाखेतील पदवी ii)MSCIT किवा समतुल्य कोर्स
  • वयाची अट – 31 ऑक्टोंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे  
  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Form Fees

खुला प्रवर्ग – 1000 /-    मागास प्रवर्ग – 900

  • नोकरी ठिकाण – पुणे ( महाराष्ट्र )

पगार

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

Samaj Kalyan Vibhag Bharti Starting Date10 ऑक्टोंबर 2024
Samaj kalyan Bharti 2024 last date11 नोव्हेंबर 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

How To Apply For Samaj Kalyan Bharti 2024 ?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
Samaj Kalyan Bharti 2024
  • वरती दाखवल्याप्रमाणे जर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचे असल्यास New Registration वर क्लिक करावे.
  • जर आपण अगोदर Registration केले असेल तर Already Registered ? To Login या पर्यायावर क्लिक करावे. व पुढे जावे.
Samaj kalyan Vibhag Bharti 2024
  • वरती विचारलेली सर्व माहिती भरावी त्यामध्ये आपले नाव , वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव, जन्म तारीख ई सर्व माहिती टाकावी.
  • जर आपण लग्नानंतर अर्ज भरत असाल व लग्नानंतर आपण नाव बदलले असल्यास तुमच्या नावात बदल झाला आहे क या प्रश्नासमोरील Yes या पर्यायावर क्लिक करावे. व त्यासाठी लागणारे राजपत्र, अथवा लग्नाचे प्रूफ द्यावे.
Samaj kalyan Vibhag Bharti 2024
  • आपला मोबाईल नंबर व इमेल आयडी तसेच परीक्षा केंद्र हि सर्व माहिती वाचून मगच हा अर्ज जमा करावा.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Comment