Hindustan Copper Bharti 2025 : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड मध्ये 167 जागांसाठी नोकरीची संधी
Hindustan Copper Bharti 2025 – फक्त दहावी पास वरती आपण हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये एका अप्रेंटिस पदासाठी अर्ज करू शकता. यामध्ये आपलं शिक्षण हे दहावी पास व संबंधित ट्रेड मधील आयटीआय झाला असलं पाहिजे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड ही एक सरकारी कंपन्या आहे. ज्यामध्ये जर आपण …