SBI SO Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेत 169 पदांसाठी सुवर्णसंधी!

SBI SO Bharti 2024 : SBI SO भरती 2024 (Specialist Officer) भारतीय स्टेट बँक (SBI) द्वारे विविध स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांच्या भरतीसाठी घोषणा केली आहे. या भरतीद्वारे बँकेतील विविध तांत्रिक, व्यवस्थापकीय आणि इतर विशेषज्ञ क्षेत्रांमध्ये अधिकारी निवडले जातील. भरती प्रक्रियेच्या अंतर्गत उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील अनुभव, योग्य शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कौशल्ये असणे आवश्यक आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरायचा आहे, आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि इतर तपशील भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिले जातात.ही भरती प्रक्रिया SBI मध्ये विविध तज्ञ अधिकारी वर्गाची नियुक्ती करण्यासाठी महत्त्वाची आहे, जे बँकेच्या विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असतील.

SBI SO Bharti 2024

जाहिरात क्र – CRPD/SCO/2024-25/18

एकूण पदसंख्या – 169 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1 असिस्टंट मॅनेजर (Engineer – Civil)42+1
2 असिस्टंट मॅनेजर(Engineer – Electrical)25
3 असिस्टंट मॅनेजर( Engineer – Fire)101
 एकूण169
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SBI SO Bharti 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) 60 % गुणांसह सिव्हील इंजिनियरिंग पदवी आवश्यक ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र 2 – i) 60 % गुणांसह इलेक्ट्रिकल्स इंजिनियरिंग पदवी आवश्यक ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र 3 – i) B.E (Fire) किवा B.E / B.TECH ( Safety & Fire engineering / fire Technology & Safety Engineering ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 01 ऑक्टोंबर 2024 रोजी [ SC/ST – 05 वर्षे सूट ] [ OBC – 03 वर्षे सूट]

  • पद क्र 1 2 – 21 ते 30 वर्षे
  • पद क्र 3 – 21 ते 40 वर्षे

SBI SO Bharti 2024 Form Fees

जनरल / EWS / OBC 750 /-    SC / ST / PWD – फी नाही  

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

Sbi So Salary

पगार Basic – 48,480 – 85,920 /- rs

SBI SO Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date22 नोव्हेंबर 2024
Last Date to Apply12 डिसेंबर 2024

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीClick Here
अधिकृत वेबसाईटपहा

Selection Process

  • Online Written Test and Interaction
  • Shortlisting & Interaction

HOW TO APPLY ?

Sbi So Bharti 2024
  • अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला पुढील पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
  • सदर वरती ही IBPS मार्फत असल्यामुळे आपल्याला या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करायचे नाही आहेत. फक्त आपल्याला आपला फोटो, सही, हाताने लिहिलेले डिक्लेरेशन आणि आपल्या डाव्या हाताचा अंगठा या चारच गोष्टी यामध्ये अपलोड करायच्या आहेत.
  • सर्वप्रथम Click Here To Registration या पर्यायावर क्लिक करून आपल्याला फॉर्ममध्ये एंटर व्हायचे आहे.
SBI SO Bharti 2024
  • त्यानंतर वरती विचारल्याप्रमाणे आपले नाव, आपले आडनाव, वडिलांचे नाव, ई-मेल आयडी व मोबाईल नंबर टाकून आपल्याला खाली दिलेल्या सिक्युरिटी कोड टाकून हा फॉर्म सबमिट करायचा आहे.
  • त्यानंतर आपल्याला आपण दिलेल्या ई-मेल वरती किंवा मोबाईल नंबर वरती आपला आयडी आणि पासवर्ड आपल्याला मेसेज येईल. त्या मेसेज मधील आयडी पासवर्ड टाकून आपल्याला परत पहिल्या पानावरती जाऊन लॉगिन करायचे आहे.
  • त्यानंतर आपला फोटो आपली सही स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
  • फोटो 4.5 cm * 3.5 cm असा, सही, डाव्या हाताच्या अंगठा , इम्प्रेशन्स आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन  हे त्यामध्ये COMPULSORY लागणार आहे.
  • त्यानंतर खाली दिलेले स्वयंघोषणापत्र हे स्वतःच्या हाताने लिहून ते स्कॅन करून आपल्याला सर्वात शेवटी अपलोड करावे लागणार आहे त्यासोबतच आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा सुद्धा आपल्याला अपलोड करायचा आहे.
  • I………………….(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
  • फॉर्ममध्ये आपण जसं जसं पुढे जाऊ तसे तसे आपल्याला जी माहिती विचारले त्यामध्ये आपली शैक्षणिक पात्रता त्यामध्ये आपण दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन इंजीनियरिंग तसेच आपल्याला जर त्या क्षेत्रातील अनुभव असेल तर त्या अनुभवाच्या डिटेल सुद्धा आपल्याला या फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत.
  • पैसे भरण्यापूर्वी एकदा आपण भरलेला फॉर्म व्यवस्थित चेक करून मगच पैसे भरण्याची प्रोसेस करून घ्यावी.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

3 thoughts on “SBI SO Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेत 169 पदांसाठी सुवर्णसंधी!”

Leave a Comment