AAI Cargo Ltd Bharti 2024 : कार्गो लॉजिस्टिक्स भरती 277 जागांसाठी भरती निघालेली आहे. आकर्षक वेतन, फायदेशीर सुविधांसह करिअरची सुरूवात करा. अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी असून, ताज्या नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर ही आहे.
AAI Cargo Ltd Bharti 2024
जाहिरात क्र – AAICLAS/HR/CHQ/Rect./ 2024
एकूण पदसंख्या – 277 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | चीफ इंस्ट्रक्टर (Dangerous Good Regulations) | 01 |
2 | इंस्ट्रक्टर (Dangerous Good Regulations) | 02 |
3 | सिक्योरिटी स्क्रीनर्स ( Freshers) | 274 |
एकूण | 277 |
शैक्षणिक पात्रता –
- पद क्र 1 – i) DGCA द्वारे नागरी विमान वाहतूक आवश्यकतानुसार ii) 15 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 2 – i) DGCA द्वारे नागरी विमान वाहतूक आवश्यकतानुसार ii) 05 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 3 – i) 60 % गुणांसह पदवीधर ( SC/ST – 55% मार्क्स आवश्यक )
वयाची अट – 01 नोव्हेंबर 2024 रोजी [ SC/ST – 05 वर्षे सूट ]
- पद क्र 1 – 67 वर्षापर्यंत
- पद क्र 2 – 60 वर्षापर्यंत
- पद क्र 3 – 27 वर्षापर्यंत
Form Fees
जनरल / OBC 750 /- SC / ST / EWS / Women – 100 /-
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
पगार – अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहावी. अथवा खालील फोटोवर क्लिक करावे.
महत्वाच्या तारखा –
Application Form Starting Date | 21 नोव्हेंबर 2024 |
Last Date to Apply | 10 डिसेंबर 2024 |
Date of Walk In Interview | 28 नोव्हेंबर 2024 |
महत्वाच्या लिंक्स
Date of Walk In Interview HOW TO APPLY ?
- अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला पुढील पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
- वरती दिलेल्या फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे आपला आधार कार्ड नंबर , नाव इमेल आयडी,पासवर्ड व मोबाईल नंबर टाकून submit करायचे आहे.
- त्याचसोबत आपले आधार कार्ड स्कॅन करून सुद्धा अपलोड करायचे आहे.
- वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र