BMC Bank Bharti 2024 : 135 जागांसाठी बॉम्बे मर्कटाईल को ऑपरेटीव्ह बँकेत नोकरीची संधी
BMC Bank Bharti 2024 : आपणही बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न बघत असाल तर आपल्यासाठी सुद्धा एक सुवर्णसंधी मिळत आहे. बॉम्बे मर्कटाईल बँकेत 135 जागांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर (PO), ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट (JEA) या 2 पदांसाठी भरती निघालेली आहे. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 25 …