Naval Dockyard Bharti : विशाखापट्टणम नेव्हल डॉक यार्ड मध्ये 275 जागांसाठी भरती

Naval Dockyard Bharti : नेव्हल डॉक यार्ड मध्ये या भरती निघालेली आहे 275 पदांसाठी अप्रेंटिस या पदासाठी ही भरती निघालेली आहे. आपणही या भरतीसाठी अर्ज करू शकता.उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर तपशील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या मध्ये आपले शिक्षण फक्त 10 वी झालेले असले पाहिजेल व संबंधित विषयातील ITI कोर्स पूर्ण झालेला असावा. आपण सर्व माहिती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2025 ही आहे.

Naval Dockyard Bharti

जाहिरात क्र – DAS(V)/01/24

एकूण पदसंख्या – 275 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1अप्रेंटीस ( Apprentice)275
 एकूण275
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अ.क्र ट्रेड पद संख्या
1मेकॅनिक (डीझेल)25
2मशिनिष्ट10
3मेकॅनिक ( Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning )10
4फौंड्री मॅन05
5फिटर40
6पाईप फिटर25
7MMTM05
8इलेक्ट्रिशियन25
9इंस्ट्रूमेंट मेकॅनिक10
10इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक25
11वेल्डर ( G & E)13
12शीट मेटल वर्कर27
13शिपराईट ( Wood)22
14पेंटर ( General)13
15मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स10
16COPA10
 एकूण 275

Naval Dockyard Bharti Educational Qualifications  –

शैक्षणिक पात्रता

     

      • 10 वि पास ( 50 % गुणांसह ) ii) 65 % गुणांसह संबंधित ट्रेड मधील ITI

    वयाची अट – 02 मे 2011 रोजी किवा त्यापूर्वी जन्मलेले उमेदवार

    Form Fees

    फी नाही

    नोकरी ठिकाण – विशाखापट्टणम

    पगार

    Naval Dockyard Bharti Important Links

    महत्वाच्या लिंक्स

    जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
    ऑनलाईन अर्ज करणेसाठीक्लिक करा
    अधिकृत वेबसाईट
    पहा

    Naval Dockyard Bharti Important Dates

    महत्वाच्या तारखा

    Application Form Starting Date 29 नोव्हेंबर 2024
    Last Date To Apply Online02 जानेवारी 2025
    परीक्षा 28 फेब्रुवारी 2025

    अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – The Officer in Charge ( For Apprenticeship) Naval Dockyard Apprentices School , VM Naval Base S.O . P.O Vishakhapatanam – 530 014, Andhra Pradesh


    हि भरती पहिली आहे का ? बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 690 जागांची मेगा भरती


    How To Apply ?

       

        • अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला पुढील पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

        • वरती जी लिंक दिली आहे ती आपल्याला अर्ज करा या पर्यायामधून सुद्धा मिळून जाईल.

        • वरती विचारल्याप्रमाणे आपल्याला आपले नाव, वडिलांचे नाव, जन्म तारीख व अशी विचारलेली सगळी माहिती टाकून हा फॉर्म भरायचा.

        • फॉर्म भरताना एका गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला सर्व माहिती अचूक व बरोबर भरायची आहे. आपण भरलेली माहिती काही कारणास्तव चुकीची असल्यास आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.

         

          • विचारलेली सर्व माहिती भरून आपल्याला इथे दिलेल्या नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे.

          • ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला आपल्या ई-मेल आयडी व मोबाईल नंबर हा व्यवस्थित टाकायचा आहे. फॉर्म एकदा चेक करून मगच आपल्याला Payment या पर्यायावर क्लिक करून मग आपल्याला याचे Payment करायचे आहे. फॉर्म फायनल जमा करायच्या अगोदर दिलेली सर्व माहिती त्यावर भरतीची जाहिरात वाचून मगच हा फॉर्म आपण जमा करू शकता.

          • फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्या इमेल ला किंवा आपल्या मेसेज बॉक्समध्ये आपल्याला एक मेसेज येईल त्यामध्ये आपला आयडी आणि पासवर्ड असणार आहे. तो आयडी पासवर्ड आपल्याला भविष्यात हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे.

          • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती म्हणजेच आपल्या शैक्षणिक माहिती आपल्याला जर कोणत्या क्षेत्रातील अनुभव असेल तर त्या अनुभवाची माहिती तसेच आपली वैयक्तिक माहिती त्यामध्ये आपल्या डोमासाईल दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, आपली जन्मतारीख ,आधार कार्ड चा नंबर तसेच परीक्षा केंद्र या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायचे आहेत.

          • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.

          • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.

          • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.

          • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.

          • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.

          • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.

          • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.

          • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

        फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

           

            • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड

            • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)

            • डोमासाईल दाखला

            • जातीचा दाखला

            • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला

            • पॅन कार्ड

            • ड्रायव्हिंग लायसन्स

            • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.

            • सही

            • अनुभव प्रमाणपत्र

            • MSCIT प्रमाणपत्र

          Best Hair Removal Spray For Men’s – बालो को करो बाय बाय Best Winter Clothes For Women…Under 1000 डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान: १० क्षण जे भारतीय इतिहासात भारतीय स्टेट बँक मध्ये लिपिक पदासाठी मेगा भरती.. केंद्रीय वखार महामंडळात नोकरीची संधी.. पगार बघून थक्क व्हाल …