(Indian Coast Guard Bharti) 320 जागांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती.

Indian Coast Guard Bharti – मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी तटरक्षक दलात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 320 जागांसाठी भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिकी पदे भरली जाणार आहेत. या सर्व पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3 जुलै 2024 पर्यंत अर्ज भरायचे आहेत. यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज कसा करावा ही माहिती खाली दिलेल्या पोस्टमध्ये आहे आपण ही पोस्ट वाचून फॉर्म भरू शकता. Indian Coast Guard Bharti ला अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

Indian Coast guard bharti 2024

Indian Coast Guard Meaning In Marathi भारतीय तटरक्षक दल

जाहिरात क्र. –  CGEPT- 01/2025

एकूण पदसंख्या – 320

Indian Coast Guard Bharti Application Form Starting Date13 जून 2024
Indian Coast Guard Bharti 2024 last Date 3 जुलै 2024 (11:30 PM)
Indian Coast Guard Bharti Exam Date September/November 2024

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1नाविक ( GD)260
2यांत्रिक (GD)60
एकूण 320

Indian Coast Guard Bharti Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता

 • पद क्र. 1 – i) उमेदवार हा 12 वी पास असावा ( Maths & Physics) 12 वी मध्ये हे विषय घेऊन.
 • पद क्र. 2 – i) उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून 10 वी पास असावा. ii) उमेदवाराचा Electrical/Mechanical/Electronics/Telecommunication ( Radio Power Engineering) 3 वर्षाचा पूर्ण वेळ डिप्लोमा झालेलां असावा.
Indian Coast Guard bharti

Indian Coast Guard Bharti Age Criteria – वयाची अट

जन्म 1 मार्च 2003 ते 28 फेब्रुवारी 2007 च्या दरम्यान चा असावा.(Sc/ST- 05 वर्षे सुट – OBC – 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची फी

सामान्य /OBC300 रु.
मागासवर्गीयफी नाही

Indian Coast Guard Bharti अधिकृत वेबसाईट पाहा

Indian Coast Guard Bharti जाहिरात ( PDF) पाहा

Indian Coast Guard Bharti Apply OnlineClick here

What Is the Salary Of Navik General Duty – 21700/-Rs

What Is the Salary Yantrik – 29200/-Rs

Indian Coast Guard Selection Process

 • लेखी परीक्षा
 • शारीरिक चाचणी ( Physical Fitness Test)
 • वैद्यकीय तपासणी
 • अंतिम मुलाखात
 • या पद्धतीने आपली भरती ची प्रोसेस पार पडेल.

How to Apply ? अर्ज कसा करायचा ?

 • सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वरती दिलेल्या Indian Coast Guard Bharti Apply Online त्याच्या वरती क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर आपल्याला इंडियन कोस्ट गार्डचं मेन वेब पेज त्याच्यावरती आपल्याला Create Account वर क्लिक करून आपल्याला तिथे आपला अकाउंट Create करायचे तुमचं नाव, वडिलांचे नाव, ईमेल, आयडी जेंडर तसेच तुमच्या मोबाईल नंबर आणि जे ओटीपी येतील ते ओटीपी टाकून तुम्हाला त्याच्यावरती लॉगिन करून घ्यायचा आहे.
 • त्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल वरती व ईमेल आयडी वरती जो ओटीपी येईल तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर आपण पुढच्या पेज वरती जाईल तुम्हाला ईमेल आयडी टाकायचे आणि पासवर्ड जो आहे तो तुम्हाला मेसेज येईल तो मेसेज मध्ये आलेला पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करायचं लॉगिन केल्यानंतर तुम्ही तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची त्यानंतर पोस्ट सिलेक्ट करायच्या त्यानंतर कॉलिफिकेशन डिटेल्स अशा सगळ्या भरून फॉर्म पुढे जमा करत जायचा.
 • फॉर्म भरताना खालील पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डिटेल्स फील करून तुम्हाला फॉर्म जमा करायचा.
 • Personal Information – यामध्ये आपल्याला आपली वैयक्तिक माहिती जसं की आपलं आधार कार्डचा नंबर आपला मेरिटल स्टेटस तुमच्या आधार कार्ड वरचं नाव, तुमची जन्मतारीख ,तुमची जन्म ठिकाण परत तुमचा एज क्रायटेरिया हे सगळा माहिती भरून तुमच्या आधार कार्डची स्कॅन कॉपी इथे जमा करायचे त्याची साईज 50 केबी 150 केबी पर्यंत असली पाहिजे आणि ती फोटोच्या किंवा JPEG फॉरमॅटमध्ये असेल तरी चालू शकते.
 • त्यानंतर तुम्हाला अनुक्रमे आपली पोस्ट सिलेक्शन करायचे.
 • त्यानंतर कॉलिफिकेशन डिटेल्स.
 • कम्युनिकेशनल डिटेल्स.
 • एडिशनल डिटेल्स
 • फोटो & सही
 • सिटी सिलेक्शन मध्ये स्टेज 1 स्टेज 2.
 • Preview
 • Make Payment
 • एप्लीकेशन स्टेटस चेक
 • प्रिंट एप्लीकेशन फॉर्म हा ऑप्शन दिसून जाईल.
 • फॉर्म संपूर्ण भरल्याची व योग्य भरल्याची खात्री करूनच मग आपणास पेमेंट करावयाचे आहे. कारण एकदा पेमेंट केल्यानंतर आपल्याला पूर्ण फॉर्म सबमिट होणार आहे त्यानंतर आपण कोणत्याही गोष्टीने त्यात Edit काहीही करू शकत नाही. त्यामुळे पेमेंट करायच्या अगोदर फॉर्म एकदा पूर्ण चेक करून मगच पेमेंट करावे.

🔊 उत्तर पूर्व रेल्वे मध्ये नोकरीची संधी 🔊

 • भारतीय तटरक्षक दल भरती 2024 एक उत्तम संधी आहे जी देशातील तरुणांसाठी करिअरमध्ये नवीन उंची गाठण्यासाठी महत्त्वाची आहे. या प्रक्रियेत सहभागी होऊन उमेदवार आपल्या कर्तृत्वाने देशाच्या सुरक्षेत महत्वपूर्ण योगदान देऊ शकतात. त्यामुळे, या संधीचा लाभ घ्या आणि तटरक्षक दलाचा एक अभिमानास्पद भाग बनण्याची तयारी करा.

Indian Coast Guard Meaning In marathi ?

भारतीय तट रक्षक दल

indian coast guard bharti 2024 last date ?

3 जुलै 2024 (11:30 PM)

What Is the Salary Of Navik General Duty ?

Basic Pay 21700/- (As Pay Level 3)

What Is the Salary Yantrik ?

Basic pay 29200/- ( as pay level 5)

Helpline Number Of Coast Guard Recruitment ?

Tele: 0120 – 2975817 Email – rect@indiancoastguard.nic.in

Spread the love

Leave a Comment