Bank Of Baroda Bharti 2024

Bank Of Baroda Bharti 2024 – आपल्यालाही बँकिंग क्षेत्रात करियर करायचे असल्यास आपल्साठी एक सुवर्णसंधी आलेली आहे. भारतातील एक प्रसिद्ध बँक म्हणजेच बँक ऑफ बडोदा मध्ये 627 जागांसाठी credit Mangager, Relationship Manager अशा खूप साऱ्या पदांसाठी भरती निघालेली आहे. खालील माहितीमध्ये आपणास या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा , फी इत्यादी सर्व ,माहिती दिलेली आहे. Bank Of Baroda Bharti 2024हि जाहिरात पूर्ण वाचा व मग आपण अर्ज करू शकता. अर्ज हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज करणेची शेवटची तारीख 02 जुलै 2024 हि आहे.Bank Of Baroda Bharti 2024 भरती ची जाहिरात पूर्ण वाचा.

जाहिरात क्र. – BOB/HRM/REC/ADVT/2024/04 & BOB/HRM/REC/ADVT/2024/05

एकूण पदसंख्या – 627

Bank Of Baroda Bharti Application Form Starting Date 12 जून 2024
Bank Of Baroda Bharti Last Date to Apply02 जुलै 2024
परीक्षा नंतर कळविणेत येईल

Bank Of Baroda Bharti 2024 पद क्र. व पदसंख्या

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1Regular Posts (मॅनेजर आणि इतर पदे)459
2Contract Besis पदे (मॅनेजर आणि इतर पदे)168
एकूण627

Bank Of Baroda Bharti 2024 Educational Qualifications

i)CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी /B.TECH/M.TECH/M.E/MCA ii) अनुभव

शैक्षिणिक पात्रता हि पदानुसार बदलते. पण वरील शिक्षण असणारे या पदासाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेली pdf बघू शकता. त्यामध्ये आपणास सविस्तर माहिती दिलेली आहे.

वयाची अट – 01 जून 2024 रोजी 30/35/38/40/42/45 वर्षापर्यंत ( sc/st – 05 वर्षे सुट obc – 03 वर्षे सूट)

नोकरी ठीकाण – संपूर्ण भारत

फी – GENERAL/OBC/EWS – 600/- ( SC/ST/PWD/महिला – 100/-)

Bank Of Baroda Bharti Official Websiteपहा

भरती ची जाहिरात PDFपहा ( Regular Posts)

भरती ची जाहिरात PDF पहा ( Contract Post)

ऑनलाईन अर्ज करणेसाठी Apply Now (For Regular Posts)

ऑनलाईन अर्ज करणेसाठी Apply Now (For Contract Posts)

How To Apply For Bank Of Baroda Bharti 2024

असा करा अर्ज

  • सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वरती दिलेली माहिती लागणारी कागदपत्रे पूर्ण वाचून घ्यायचा आहे त्यानंतरच आपणास फॉर्म भरायला घ्यायचा आहे.
  • फॉर्म भरताना आपला आधार कार्ड, फोटो, शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून ठेवावी.
  • फार्मचे रजिस्ट्रेशन करताना जो ईमेल आयडी मोबाईल नंबर आपण देणार आहोत तो चालू व सुस्थितीत असलेला द्यावा जेणेकरून आपणास यानंतरची सर्व माहिती त्या ईमेल आयडी मोबाईल वरती मिळून जाईल.
  • खाली दिलेली पद्धत वापरून आपण पूर्ण फॉर्म भरू शकता तर हा फॉर्म माहिती काळजीपूर्वक वाचा.
  • सर्वप्रथम आपणास वरती दिलेल्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मधून Apply Now वर क्लिक करायचे त्यामध्ये तुम्हालाFor Regular Posts साठी अप्लाय करायचा एक ऑप्शन आहे आणि For Contract Posts वरती अप्लाय करायचं एक ऑप्शन आहे तर त्यामध्ये ज्या पण पोस्ट साठी तुम्हाला अप्लाय करायचंय त्याच्या अप्लाय नाव बटणावर क्लिक करा.
Bank Of Baroda bharti 2024
  • वरती दिलेल्या फोटोमधून आपणास जी पोस्ट ऑप्शन दिसतोय त्यावर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कोणत्या पोस्टसाठी अर्ज करणार आहोत ते टाकायचे त्यानंतर आपलं नाव त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकून दिलेला Captcha टाकायचा आणि त्यानंतर Get OTP वर क्लिक केल्यावर आपल्या मोबाईल नंबर ला एक ओटीपी येईल तो टाकायचा त्यानंतर आपल्याला ओटीपी इंटर केल्यानंतर आपण पुढच्या पेज वरती जाऊ.
Bank Of baroda Bharti 2024
  • वरच्या फोटोमध्ये दिल्याप्रमाणे तिथं पोस्ट सिलेक्ट करायचे आपल्या मोबाईल नंबर चेक करायचा आहे. त्यानंतर तिथे ईमेल आयडी आपला चेक करून आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचे त्यानंतर तिची दिलेली जी सगळी माहिती ती माहिती भरून आपल्याला त्यानंतर Save & Proceed वर क्लिक करायचे.
  • तसेच आपल्याला या फॉर्ममध्ये Basic Details, Educational Details, मध्ये तुमचे शैक्षणिक पात्रता त्यानंतर जर कोणता तुम्ही बँकेत जॉब केला असेल तर त्याचा Experience Details टाकायच्यात आणि त्यानंतर तुम्हाला लास्ट स्टेज आहे ती Upload Documents करून त्यानंतर तुम्ही Preview करून मग त्याच्यानंतर पेमेंट करू शकता.
  • फॉर्म व्यवस्थित चेक केल्यानंतरच आपण पेमेंट साठी क्लिक करावे पेमेंट इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड द्वारे करू शकता पेमेंट केल्यानंतर आपल्याला फॉर्म मध्ये कोणत्याही प्रकारच्या बदल करता येणार नाही त्यामुळे पेमेंट करायच्या आधी सगळा फॉर्म एकदा व्यवस्थित तपासून मगच पेमेंट वर क्लिक करा.

मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वरून आपल्या नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा आपल्या आहे तर तुम्ही तोही जॉईन करू शकता आणि अशीच नवनवीन माहिती आणि अशाच जॉबच्या पोस्ट संबंधित माहिती सर्वात प्रथम आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती मिळवा.

Spread the love

Leave a Comment