Police Bharti Hall Ticket – Police Bharti Admit Card

Police Bharti Hall Ticket – – Maharashtra Police Bharti Hall ticket Download. Maharashtra Police Bharti Admit Card 2024, Police Constable Hall Ticket.

Police Bharti Hall Ticket – Police Bharti Admit Card

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ची शारीरिक चाचणी परीक्षा जून 2024 पासून सुरु होणार आहे. त्यासःती लागणारे प्रवेशपत्र ( Hall Ticket) खालील लिंकवर उपलब्ध आहेत.

शारीरिक चाचणी चालूजून 2024
शारीरिक चाचणी प्रवेशपत्र ( Hallticket )Click Here

काही महत्वाच्या सुचना

  • आपले प्रवेशपत्र आपल्या सोबत असल्याशिवाय आपल्याला मैदानात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे प्रवेश पत्राची कलर प्रिंट काढून घेऊनच आपण मैदानात जावे.
  • प्रवेश पत्रा सोबतच आपले पोलीस भरतीचे ओळख पत्र ( Admit Card) २ प्रतीत घेऊन जावे. व आवेदन केलेल्या अर्जाची प्रत म्हणजेच आपल्या पोलीस भरती फॉर्म ची प्रत सुद्धा २ कॉपी मध्ये घेईन जावावी.
  • अर्जावर स्कॅन केलेले फोटो च्या 6 प्रती घेऊन जावाव्यात.
Police bharti hall ticket

पोलीस भरती फॉर्म ची प्रिंट काढणेकरिता खालील लिंकवर लॉगीन करा..

nokaribagha चा Whattsapp Group जॉईन करणेसाठी – क्लिक करा

(Police Bharti 2024) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024

Spread the love

Leave a Comment