BMC City Engineer Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 690 जागांची मेगा भरती

BMC City Engineer Bharti : कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता या पदांसाठी जवळपास 690 जागांची मेगा भरती बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये निघालेली आहे. कोणत्याही अनुभवाशिवाय आपण या पदासाठी अर्ज करू शकता. १० वि पास, सिव्हील इंजिनियरिंग पदवी असल्यास आपण सुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. bmc City Engineers bharti date 26 नोव्हेंबर 2024 या भरतीचे अर्ज सुरु होणार आहेत. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 ही आहे.

BMC City Engineer Bharti

जाहिरात क्र – क.नअ/13213/आसेप्र द .25.11.2024

एकूण पदसंख्या – 690 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )250
2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)130
3दुय्यम अभियंता ( स्थापत्य )233
4दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)77
 एकूण690
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BMC City Engineer Bharti Educational Qualifications  –

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) 10 वि पास ii) सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा iii) MS-CIT किंवा त्यास समतुल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • पद क्र 2 – i) 10 वि पास ii) यांत्रिक / विद्युत ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम / ईलेक्ट्रोनिक्स & कम्युनिकेशन्स iii) MS-CIT किवा समतुल्य कोर्स
  • पद क्र 3 – i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किवा समतुल्य पदवी ii) MS-CIT किवा समतुल्य कोर्स
  • पद क्र 4 – i) यांत्रिकी व विद्युत किवा ऑटोमोबाईल प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम / ईलेक्ट्रोनिक्स & कम्युनिकेशन्स ii) MS-CIT किवा समतुल्य कोर्स

वयाची अट – 01 ऑक्टोंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [ मागासवर्गीय  – 05 वर्षे सूट ]

Form Fees

खुला प्रवर्ग 1000 /-    मागास प्रवर्ग – 900 /-

नोकरी ठिकाण – मुंबई

पगार

  • पद क्र 1 – 41,800 – 1,32,000
  • पद क्र 2 – 41,800 – 1,32 000
  • पद क्र 3 – 44,900 – 1,42,000
  • पद क्र 4 – 44,900 – 1,42,000

BMC City Engineer Bharti Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date26 नोव्हेंबर 2024
Last Date To Apply Online16 डिसेंबर 2024

BMC City Engineer Bharti Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

हि भरती पहिली आहे का ? भारतीय स्टेट बँकेत 169 पदांसाठी सुवर्णसंधी!


BMC City Engineer Bharti How To Apply ?

  • सदर भरती हि IBPS मार्फत होणार असल्यामुळे आपल्यला कोणतीही कागदपत्रे स्कॅन करून जोडायची आवश्यकता नाही आहे.
  • अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला पुढील पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
  • सदर वरती ही IBPS मार्फत असल्यामुळे आपल्याला या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करायचे नाही आहेत. फक्त आपल्याला आपला फोटो, सही, हाताने लिहिलेले डिक्लेरेशन आणि आपल्या डाव्या हाताचा अंगठा या चारच गोष्टी यामध्ये अपलोड करायच्या आहेत.
  • सर्वप्रथम Click Here To Registration या पर्यायावर क्लिक करून आपल्याला फॉर्ममध्ये एंटर व्हायचे आहे.
BMC City Engineer Bharti
BMC City Engineer Bharti
  • वरती जी लिंक दिली आहे ती आपल्याला अर्ज करा या पर्यायामधून सुद्धा मिळून जाईल.
  • वरती दाखवल्याप्रमाणे आपल्याला आपले नाव वडिलांचे नाव आडनाव तसेच आपला मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्या इमेल ला किंवा आपल्या मेसेज बॉक्समध्ये आपल्याला एक मेसेज येईल त्यामध्ये आपला आयडी आणि पासवर्ड असणार आहे. तो आयडी पासवर्ड आपल्याला भविष्यात हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे.
  • फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती योग्य व बरोबर टाकून आपल्याला आपले फोटो व सही अपलोड करायचे आहे.
  • फोटो 4.5 cm * 3.5 cm ( फोटो 20 ते 50 kb च्या आत मध्ये असावा व सही 10 ते 20 kb च्या मध्ये असावी) डाव्या हाताच्या अंगठा , इम्प्रेशन्स आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन  हे त्यामध्ये COMPULSORY लागणार आहे.
  • त्यानंतर खाली दिलेले स्वयंघोषणापत्र हे स्वतःच्या हाताने लिहून ते स्कॅन करून आपल्याला सर्वात शेवटी अपलोड करावे लागणार आहे त्यासोबतच आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा सुद्धा आपल्याला अपलोड करायचा आहे.
  • I………………….(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती म्हणजेच आपल्या शैक्षणिक माहिती आपल्याला जर कोणत्या क्षेत्रातील अनुभव असेल तर त्या अनुभवाची माहिती तसेच आपली वैयक्तिक माहिती त्यामध्ये आपल्या डोमासाईल दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, आपली जन्मतारीख ,आधार कार्ड चा नंबर तसेच परीक्षा केंद्र या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायचे आहेत.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

2 thoughts on “BMC City Engineer Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 690 जागांची मेगा भरती”

Leave a Comment

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती ( लिपिक ) पदाचे प्रवेशपत्र.. असे करा डाउनलोड तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी…चंद्राबाबू लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे. पैसे कधी मिळणार.. लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला आहे..पण पैसे कधी मिळणार ? या नोकरीसाठी स्टेट बँक देत आहे. 60 लाख रुपये वार्षिक पगार…