आपण पण जर १० वी ची परीक्षा दिला असाल तर आपल्यासाठी एक खुशखबर आहे

दरवर्षीप्रमाणे हा निकाल मे मध्ये लागण्याचे खूप जास्त चान्सेस २०२६ ला देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत

16 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी यावेळेस 2026 ला दहावीची परीक्षा दिली होती..

या परीक्षेचा निकाल आज म्हणजेच 08 ,मे ला दुपारी 1 वाजता लागणार आहे. आपण पुढील प्रमाणे हा निकाल आपल्या मोबाईल वर पाहू शकता.

सर्वात पहिला आपल्याला  खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून निकालाच्या वेबसाईट वर यायचे आहे..

या वेबसाईट वर आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे आणि खाली दिलेल्या Submit बटनावर क्लिक करावे. काही क्षणातच आपला निकाल आपल्याला दिसू लागेल

एकाच वेळी जास्त जणांनी निकाल पाहिल्यामुळे वेबसाईट थोडी स्लो होऊ शकते. यासाठी पुढे काही वेबसाईट दिल्या आहेत त्यांचा वापर करून पण आपण निकाल पाहू शकता.

निकाल लागल्यानंतर आपल्या करियर मार्गदर्शन साठी आपण नोकरीबघा ला भेट देऊ शकता. किवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती घेऊ शकता.