BMC City Engineer Bharti

BMC City Engineer Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 690 जागांची मेगा भरती

BMC City Engineer Bharti : कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता या पदांसाठी जवळपास 690 जागांची मेगा भरती बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये निघालेली आहे. कोणत्याही अनुभवाशिवाय आपण या पदासाठी अर्ज करू शकता. १० वि पास, सिव्हील इंजिनियरिंग पदवी असल्यास आपण सुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. bmc City …

Read more