RRB Paramedical Bharti 2026 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी

RRB Paramedical Bharti 2026 : Railway Jobs In India मध्ये नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, रेडीओग्राफर, डायलिसीस टेक्निशियन व इतर अशा तब्बल ५९० पदांसाठी हि नोकरीची संधी आलेली आहे. यामध्ये आपण देखील जर खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आताच अर्ज करू शकता. सरकारी नोकरी मिळवण्याची व शासनाच्या एका डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची ही खूप मोठी सुवर्णसंधी आपल्यासाठी आलेली आहे या संधीचा आपण सोनं करू शकता सोबतच ही माहिती तुमच्या एका मित्र-मैत्रिणीपर्यंत शेअर करा. १४ ऑक्टोंबर २०२६ या तारखेपूर्वी या भरतीसाठी अर्ज करा.

RRB Paramedical Bharti 2026, RRB Jobs For Graduate, RRB Jobs 2026, Graduation Jobs, Jobs In Railway 2026,

थोडक्यात माहिती

पदाचे नावनर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, रेडीओग्राफर, डायलिसीस टेक्निशियन व इतर
एकूण पदसंख्या५९० पदे
अर्ज सुरु झालेली तारीख१२ सप्टेंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख१४ ऑक्टोंबर २०२६
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्जाची पद्धतीऑनलाईन
पगारजाहिरात पहा

जाहिरात क्र – CEN No.05/2026

एकूण पदसंख्या – ५९० पदे

पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)

पद क्रपदाचे नावपद संख्या
1नर्सिंग असिस्टंट365
2डायलिसीस टेक्निशियन01
3हेल्थ & मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड II43
4ऑडीओलाॅजिस्ट & स्पीच थेरपिस्ट01
5फार्मासिस्ट118
6रेडीओग्राफर एक्सरे टेक्निशियन 25
7ECG टेक्निशियन 04
8आॅप्टोमेट्रीस्ट02
9लॅब असिस्टंट ग्रेड II31
एकूण590

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • पद क्र १ – GNM किवा B.SC नर्सिंग
  • पद क्र २ – i) B.SC ii) डिप्लोमा (Hemodialysis) किवा ०२ वर्षाचा अनुभव आवश्यकॅ
  • पद क्र ३ – i) B.SC (केमिस्ट्री) ii) हेल्थ / सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा किवा NTC (Health Sanitari Inspector)
  • पद क्र ४ – ऑडीओलाॅजि, स्पीच लँग्वेज पॅथोलोजी पदवी (BASLP)
  • पद क्र ५ – i) १२ वी पास ii) D.pharm
  • पद क्र ६ – i) १२ वी पास ii) डिप्लोमा (Radiography / X- Ray Technician/Radio Diagnosis Technology)
  • पद क्र ७ – i) १२ वी पास किवा B.SC ii) डिप्लोमा पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology Technician/ Cardiology Technician )
  • पद क्र ८ – B.SC (Optometry ) किवा आॅप्टोमेट्री टेक्निशियन डिप्लोमा
  • पद क्र ९ – i) 12 वी पास ii) DMLT

वयाची अट (Age Limit) – ०१ जानेवारी २०२७ रोजी [SC/ST – ०५ वर्षाची सूट, OBC – ०३ वर्षाची सूट]

  • पद क्र १ – २० ते ४० वर्षे
  • पद क्र २ – २० ते ३३ वर्षे
  • पद क्र ३,७,८,९, – १८ ते ३३ वर्षे
  • पद क्र ४ – २१ ते ३० वर्षे
  • पद क्र ५ – २० ते ३५ वर्षे
  • पद क्र ६ – १९ ते ३३ वर्षे

फी 

  • General/EWS/OBC – 500 /- रु
  • SC/ST/EXSM/EBC/महिला/ट्रांसजेन्डर – २५० /- रु

पगार (Salary) – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख१२ सप्टेंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख१४ ऑक्टोंबर २०२६
प्रवेशपत्र परीक्षेच्या अगोदर 08 दिवस
परीक्षानंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्जाची लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाईट पहा

अर्ज कसा करायचा ?

  • वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
RRB Paramedical Bharti 2026
  • फॉर्म भरतानाच आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद निश्चित करावे आणि मगच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करावी.

  • नवीन रजिस्ट्रेशन वर क्लिक करून आपण आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावे रजिस्ट्रेशन करताना आपल्याला विचारलेली सर्व माहिती ईमेल आयडी मोबाईल नंबर आधार कार्डचा नंबर इथे सर्व माहिती योग्य खरी व बरोबर टाकावी जेणेकरून नंतर आपल्याला कोणत्याही प्रकार ची अडचण येणार नाही.

  •  आपण जो ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर देणार आहोत तो चालू आणि सुस्थितीतील द्यावा जेणेकरून नंतर आपल्याशी या ईमेल आयडी ने मोबाईल नंबर द्वारे संपर्क होऊ शकेल.
  •  आपले ई-मेल आयडी वरती आणि मोबाईल वरती आलेले दोन्ही ओटीपी आपल्याला यामध्ये टाकायचे त्यानंतरच आपला फॉर्म लॉगिन केला जाईल.

  •  विचारलेले सर्व माहिती कागदपत्रे मार्कशीट व इतर सर्व माहिती योग्य बरोबर फॉर्ममध्ये नोंद करावी. 

  •  फोटो व सही व इतर सर्व माहिती योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावी सोबत आपण जी कागदपत्रे जोडणार आहोत त्यांची देखील साईज ही पोर्टल मध्ये दिल्याप्रमाणे असावी.

वरती दिलेली माहिती आपल्या जर आवडली असेल आणि आपल्यासाठी जर ती माहिती पूर्ण असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणीपर्यंत देखील ही सर्व माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भरतीचा फॉर्म भरून नोकरी मिळवता येईल.

  • सदरची माहिती आपण इंस्टाग्राम आणि youtube वरती देखील व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत जर आपल्याला ही माहिती व्हिडिओच्या फॉरमॅटमध्ये बघायचे असेल तर आत्ताच नोकरी बघा (Nokaribagha)  या आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या. 
  •  जर ही माहिती आपल्याला instagram वरती बघायचे असेल तर Nokaribagha1  या आपल्या instagram च्या पेजला भेट द्या आणि ही सर्व माहिती व्हिडिओ फॉरमॅटमध्ये बघा

Is That Nursing Job For Students ?

Yes If u r Completing B.sc Nursing You Can Apply For this Jobs

Last Date To Apply RRB Paramedical jobs 2026 ?

14 Octomber 2026 is the last Date to apply this rrb Jobs.

Qualifications for this Job ?

Any Graduate student Apply For This Jobs, Basic Qualification Is Graduation In Any Stream.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment