NPCIL Bharti 2024  : न्युक्लिअर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 279 जागांसाठी भरती..  

NPCIL Bharti 2024  : न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन मध्ये 279 जागांसाठी कॅटेगरी 2 मध्ये ऑपरेटर आणिट्रेनिंग मेंटेनर अशा पदांसाठी भरती निघालेली आहे. तर आपण जर या पदासाठी इच्छुक असाल तर आणि आपली शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे असेल तर आपण या पदासाठी अर्ज करू शकता.

यासाठी नोकरीचे ठिकाण आहे ते रावतभाटा राजस्थान असणाऱ आहे. तिथल्या NPCIL प्लांट वरती आपल्याला ते काम करायचे आहे. खाली दिलेल्या माहितीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फॉर्म फी, नोकरी ठिकाण, पगार, महत्त्वाच्या तारखा तसेच महत्त्वाच्या लिंक या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आपण ती माहिती बघून आपण जर त्या पदासाठी इच्छुक असाल तर आपण हा अर्ज भरू शकता कृपया खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यानंतर या पदासाठी अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 सप्टेंबर 2024 ही आहे

NPCIL Bharti 2024 

जाहिरात क्र – RR Site/HRM/04/2024

एकूण पदसंख्या – 279

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1कॅटेगरी II – स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर153
2कॅटेगरी II – स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर126
 एकूण279
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NPCIL Bharti 2024 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. – 1 – 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (Physics, Chemistry and Mathematics)
  • पद क्र. – 2 – 50 % गुणांसह 10 वी उत्तीर्ण ii) ITI (Electrician / Fitter/Instrumentation/Electronics/ Machinist/ Turner/Welder

वयाची अट – 11 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे  

[ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

फॉर्म फी –  

जनरल / OBC / EWS   100 /-    SC / ST / PWD / महिला – फी नाही. 

नोकरी ठिकाण – रावत भाटा राजस्थान साईट NPCIL

पगार – प्रथम वर्ष – 20,000 रु प्रती महिना द्वितीय वर्ष – 22,000 रु प्रती महिना


महत्वाची भरतीबृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती


NPCIL Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख22 ऑगस्ट 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख11 सप्टेंबर 2024

NPCIL Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीApply Now
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

How To Apply ?

  • NPCIL Bharti 2024 वरती दिलेल्या Apply Now या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला फॉर्म भरतीच्या मेन वेबसाईट वरती जायचे आहे.
  • त्यानंतर आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज भरणार आहे ते त्यानंतर आपले विषय क्षेत्र म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन, फिटर, इलेक्ट्रिशन ह्यातली एक सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं नाव आडनाव आणि वडिलांचे नाव, त्यानंतर तुमचं जेंडर, जन्मतारीख, आधार नंबर आणि जे काही इथं विचारलेले प्रश्न जे असतील ते म्हणजे आपण 1986 च्या दंगा झाला त्यात कोण मारले गेलेले, किंवा तुम्ही एक विधवा आहात का ? याची माहिती यशस्वी असणं मध्ये भरायचे त्यानंतर तुमचे युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे.
  • कॅपचा टाकून पंजीकरण या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही या फॉर्मच्या रजिस्ट्रेशन करून घेता त्यानंतर तुम्हाला तिथं आयडि आणि पासवर्ड मिळतं तो आयडी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करायचा आहे.
  • लॉगिन करून आत मध्ये गेल्यानंतर आपल्याला आपले दहावी बारावी आणि आयटीआय चे मार्कलिस्ट चे डिटेल्स टाकायचे मार्क्स टाकायचे पासिंग इयर टाकायचा आहे. सीट नंबर टाकायचा आणि त्यानंतर हा अर्ज जमा करायचा त्यानंतर आपल्याला आपला आधार कार्ड, मार्कशीट्स, फोटो, सही या सगळ्या गोष्टी स्कॅन करून जमा करायचे आहेत.
  • या स्कॅन करून जमा केल्यानंतर आपल्याला पुढे पेमेंट ऑप्शन येणार आहे. त्यामध्ये पेमेंट करताना आपल्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग याचा उपयोग करून आपण हे पेमेंट करू शकतो. फक्त पेमेंट करायच्या अगोदर आपण भरलेल फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्या त्याच्यावर टाकलेली तारीख तुमची पासिंगची तारीख ही सगळी माहिती त्यामध्ये व्यवस्थित टाकली आहे, का हे चेक करून मगच आपण पेमेंट करा पेमेंट करून झाल्यानंतर आपल्याला त्याची एक प्रिंट काढून ठेवायचे आहे. जेणेकरून आपल्याला नंतर भविष्यात लागणाऱ्या हॉल तिकीट तुमच्या त्याच्यासाठी ती पावती उपयोगी पडेल तसेच आपल्या आयडी पास होईल त्या पावती वरती लिहून ठेवला तर तुम्हाला थोडं सोपं जाईल.
  • Last Date of Application Form 09 September 2024.

Leave a Comment