PDIL Bharti 2026 : प्रोजेक्ट्स & डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड मध्ये 153 जागांसाठी नोकरीची संधी

PDIL Bharti 2026 – 71,000 रु पगाराची नोकरीची संधी ती पण कमीत कमी २ वर्षाच्या अनुभवावर. ग्रॅज्यूएट इंजिनियर (Jobs After Engineering) या पदासाठी PDIL मध्ये एक खूप मोठी अशी नोकरीची संधी निघालेली आहे. या मध्ये आपण अर्ज करून भरघोस पगाराची नोकरी मिळवू शकता. अर्ज हे दिनांक 27 जुलै 2026 पर्यंतच असणार आहेत. तर लवकरात लवकर खाली दिलेली माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

PDIL Bharti 2026, PDIL Jobs 2026, PDIL Recruitment 2026

थोडक्यात माहिती

पदाचे नावग्रॅज्यूएट इंजिनियर
एकूण पदसंख्या153 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख07 जुलै 2026
अर्जाची शेवटची तारीख27 जुलै 2026
भरतीचा प्रकारContract
अर्जाची पद्धतीऑनलाईन
पगारजाहिरात पहा

जाहिरात क्र – HR/71/26/01(Contract)

एकूण पदसंख्या – 153 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपद संख्या
1ग्रॅज्यूएट इंजिनियर स्केल ४07
2ग्रॅज्यूएट इंजिनियर स्केल 324
3ग्रॅज्यूएट इंजिनियर स्केल 270
4ग्रॅज्यूएट इंजिनियर स्केल 129
5ग्रॅज्यूएट इंजिनियर स्केल 302
6ग्रॅज्यूएट इंजिनियर स्केल 208
7ग्रॅज्यूएट इंजिनियर स्केल 113
एकूण153

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • पद क्र. 1 – i) संबंधित विषयातील इंजिनियरिंग ची पदवी ii) 11 वर्षे अनुभव
  • पद क्र. 2 – i) संबंधित विषयातील इंजिनियरिंग ची पदवी ii)08 वर्षे अनुभव
  • पद क्र. 3 – i) संबंधित विषयातील इंजिनियरिंग ची पदवी ii)05 वर्षे अनुभव
  • पद क्र. 4 – i) संबंधित विषयातील इंजिनियरिंग ची पदवी ii)02 वर्षे अनुभव
  • पद क्र. 5 – i) संबंधित विषयातील इंजिनियरिंग डिप्लोमा ii) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र. 6 – i) संबंधित विषयातील इंजिनियरिंग डिप्लोमा ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र .7 – i) संबंधित विषयातील इंजिनियरिंग डिप्लोमा ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 30 जून 2026 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

  • पद क्र 1 – 42 वर्षांपर्यंत
  • पद क्र 2 – 37 वर्षांपर्यंत
  • पद क्र 3 – 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र 4 – 32 वर्षांपर्यंत
  • पद क्र 5 – 43 वर्षांपर्यंत
  • पद क्र 6 – 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र 7 – 37 वर्षांपर्यंत

फी 

  • General/OBC – 800 /- रु
  • SC/ST/EWS – 400 /- रु

पगार (Salary)

PDIL Bharti 2026

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख07 जुलै 2026
अर्जाची शेवटची तारीख27 जुलै 2026
प्रवेशपत्र परीक्षेच्या 8 दिवस अगोदर
परीक्षानंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक  (Important Link)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्जाची लिंकअर्ज करा
अधिकृत वेबसाईट पहा
आपल्या नोकरीबघा ग्रुपजॉईन

अर्ज कसा करायचा ?

  • वरील भरती चा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला दिलेली जाहिरात संपूर्ण वाचायचे आहे.
  •  कारण  जाहिरातीमध्ये आपल्याला सर्व माहिती तपशील  पणे दिलेली असणार आहे.
  • सर्व माहिती आपल्याला योग्य खरी व बरोबर भरायचे आहे फॉर्म   भरताना कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास आपला अर्ज निकाली काढला जाऊ शकतो.
  •  या भरतीसाठी सर्व महत्त्वाची माहिती आपल्याला वरती व्हाट्सअप ग्रुप वर देखील मिळून जाणार आहे त्यामुळे आपला नोकरी बघा च्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करा.
  •  अर्ज भरण्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून आपण नवीन अर्ज भरू शकतात सोबतच  या भरतीसाठी जी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड चा वापर करू शकता.
  • या भरतीचा फॉर्म जमा झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून नंतर प्रवेश पत्र आपल्याला या पावतीचा वापर करता येईल.
  • सर्व माहिती आपण दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरती आपल्याला प्राप्त होणार आपण देणारा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा चालू आणि सुस्थिती मधील द्यावा .
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या Whattsapp ग्रुप अगदी विनाशुल्क जॉईन व्हा आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वर पहा.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment