RRB Section Controller Bharti 2026 – फक्त पदवीधरांसाठी हि एक नोकरीची खूप मोठी संधी आलेली आहे. या मध्ये आपण सेक्शन कंट्रोलर पदासाठी अर्ज करू शकता. संपूर्ण माहिती,शैक्षणिक पात्रता, वयाची अट अशी सर्व माहिती आपण खाली पाहू शकता. लवकरात लवकर अर्ज करा आणि या संधीचा फायदा घ्या. अर्जाची शेवताचीत तारीख हि १४ ऑगस्ट २०२६ असणार आहे.
RRB Section Controller Bharti 2026, RRB Bharti 2026, Section Controller Jobs 2026, RRB Recruitment 2026
थोडक्यात माहिती
| पदाचे नाव | सेक्शन कंट्रोलर |
| एकूण पदसंख्या | 119 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | १५ जुलै २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | १४ ऑगस्ट २०२६ |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी (रेल्वे खाते) |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – CEN No.03/2026
एकूण पदसंख्या – 119 पदे
पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| १ | सेक्शन कंट्रोलर | ११९ |
| एकूण | ११९ |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
वयाची अट (Age Limit) – ०१ जुलै २०२६ रोजी २० ते ३३ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
फी –
- General/OBC/EWS – 500 /- रु
- SC/ST/EXSM/ महिला/ ट्रान्सजेन्डर / EBC – 250 /- रु
पगार (Salary) – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | १५ जुलै २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | १४ ऑगस्ट २०२६ |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या ०८ दिवस अगोदर |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
महत्वाच्या लिंक (Important Links)
अर्ज कसा करायचा ?
- रेल्वेमध्ये सेक्शन कंट्रोलर या पदासाठी अर्ज करताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिलेली वरती जाहिरात वाचायची आहे कारण जाहिरातीमध्ये याची संपूर्ण माहिती दिलेली आहे जाहिरात वाचून झाल्यानंतर मगच आपण या भरतीचा अर्ज भरण्यासाठी घ्यायचा आहे.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व योग्य भरायची आहे जेणेकरून नंतर आपला अर्ज कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठी आपण वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपला अर्ज भरू शकता.
- अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यात आपण टोल फ्री नंबर वरती किंवा अधिकृत वेबसाईट वरती संपर्क साधू शकता.
- अर्ज भरण्यासाठी आपल्याला आपली दहावी, बारावी व पदवी मार्कशीट आवश्यक आहे तर त्या मार्कशीट मध्ये दिलेले गुण व तारीख यांची पडताळणी करून मगच आपण आपला अर्ज पुढे सबमिट करावा.
- कागदपत्रे स्कॅन करून आपण या भरतीचा फॉर्म भरू शकतात त्यामध्ये आपल्याला आपला फोटो सही व आपली सगळ्यात शेवटची मार्कशीट आणि कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे ती कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून मगच अपलोड करावे.
- सदर माहितीचा फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड ई. चा अवलंब करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचण येणार नाही.
- प्रवेश पत्र, परीक्षेचे तारखा व इतर सर्व तत्सम माहिती लवकरात लवकर आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या नोकरी बघा व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात तोही अगदी निशुल्क.
- ही माहिती आवडली असेल तर आपले का मित्र मैत्रिणीला माहिती जरूर शेअर करा आणि त्यांना आम्ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करा.