BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती

BMC Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक ( लिपिक) पदासाठी 1846 जागांसाठी भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 ही आहे. BMC Clerk Recruitment 2024 या पदांसाठी हि भरती असणार आहे. तरी आपण लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करावा.

BMC Bharti 2024

जाहिरात क्र – MPR/7814

एकूण पदसंख्या – 1846

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपद संख्या
1कार्यकारी सहाय्यक ( लिपिक)1846
 एकूण1846
BMC Bharti 2024

शैक्षणिक पात्रता

  •  45 % गुणांसह वाणिज्य/विज्ञान /कला/विधी पदवी ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी iii) MS-CIT किवा समतुल्य  

वयाची अट – 14 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत [ मागासवर्गीय  – 05 वर्षे सूट]   

फॉर्म फी – जनरल/General  1000 /-   मागासवर्गीय – 900 /-   

नोकरी ठिकाण – मुंबई  

पगार – 25,500 – 81,100 /- रु. प्रती माह.

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख20 ऑगस्ट 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख09 सप्टेंबर 2024

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीApply Online
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

Supreme Court Bharti : सर्वोच्च न्यायालयात 80 पदांसाठी भरती


How To Apply ?

  • वरती दिलेल्या Apply Online वरती क्लिक करून आपल्याला सर्वप्रथम New Registration वर क्लिक करायचा आहे. त्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला आपला नाव नंबर ईमेल आयडी. दहावीची मार्कशीटच्या. सीट नंबर आपल्या मोबाईल नंबर टाकून एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचे आहेत. तुमच्या जवळचे तुम्ही तीन एक्झाम सेंटर टाकू शकता त्यानंतर तुम्हाला जे ओटीपी जनरेट करायचे ओटीपी जनरेट झाल्यानंतर तिथं ओटीपी टाकून खाली दिलेल्या कॅपच्या टाकून तुम्हाला री व्हेरिफाय करायचंय तुम्हाला त्याचा युझर आयडी आणि पासवर्ड मिळून जाईल आयडी पासवर्ड मिळाल्यानंतर आपल्याला हा पुढील फॉर्म भरायचा आहे.
  • फॉर्म मध्ये लॉगिन केल्यानंतर आपल्याला आपली वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती एक्सपिरीयन्स जर असेल तर तो आणि तुमच्या डोमेसेल जातीचा दाखला या सर्वांची माहिती अगदी व्यवस्थित व बरोबर टाकायचे आहे.
  • त्यानंतर आपला फोटो, सही, आपल्या जातीचा दाखला, दहावी, बारावी आणि ग्रॅज्युएशनची मार्कलिस्ट आपले टायपिंगच्या सर्टिफिके,ट MSCIT सर्टिफिकेट या सर्व माहिती बरोबर टाकून आपल्याला ते डॉक्युमेंट्स स्कॅन करून तिथे अपलोड करायचे त्यानंतर आपल्या लाईव्ह फोटो अपलोड करून आपल्याला पेमेंट साठी प्रोसेस करायचे आहे. Recruitment of various posts.
  • फॉर्म पूर्ण चेक करून मगच पेमेंट साठी प्रोसेस करा त्यामध्ये जनरल ओपन कास्ट साठी 1000/- रुपयांनी मागासवर्गीय कास्ट साठी 900 रुपये आहे. आपण इंटरनेट बँकिंग ,क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यावरून करू शकता.
  • फी भरून झाल्यानंतर आपल्याला परत लॉगिन करून आपल्या फीची पावती व भरलेला अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे. जेणेकरून आपणास ते नंतर लागल्यावर वापरता येईल त्याचा आयडी पासवर्ड लिहून ठेवायचे कारण आपल्याला नंतर जे हॉल तिकीट डाऊनलोड करायचे ते यामध्ये लॉगिन करून करायचे आहे .आणि हा आयडी पासवर्ड हा वरून जनरेट असल्यामुळे तो तुम्हाला इमेल ला येईल.
  • परीक्षेच्या तीन आठवड्या अगोदर आपल्याला याचे हॉल तिकीट मिळेल त्या हॉल तिकीट चे कलर प्रिंट काढून मग आपल्याला एक्झाम देण्यासाठी जायचे आहे.

BMC Bharti 2024,

How to apply for bmc bharti 2024 ?

Apply या लिंकवर क्लिक करून आपण या पदासाठी अर्ज करू शकता.

अर्ज करणेसाठी शेवटची तारीख ?

अर्ज करणेसाठी शेवटची तारीख हि 09 सप्टेंबर 2024 आहे. त्यापूर्वी आपण अर्ज करावा.

BMC Clerk Salary ?

The Salary of BMC Clerk is 25,500 – 81,100 Per Month.

BMC Bharti 2024 Forms Starting Date ?

BMC Bharti 2024 Application Form Starting Date Is 20 ऑगस्ट 2024

Leave a Comment