Cotton Corporation Bharti 2026 – फक्त पदवी झाली असेल तर आपण या नोकरीसाठी अर्ज करू शकता आणि कॉटन इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी मिळू शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपल्याला पगार हा तब्बल एक लाख 40 हजार रुपये इतका मिळू शकतो आणि यामध्ये आपण फक्त कोणत्याही आपल्या पदवीच्या डिग्रीवरती अर्ज करू शकता. त्यामध्ये आपण B.SC / B.COM यामध्ये जरी पदवीधर असाल तरी आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. तर आत्ताच खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. आणि आपल्या एका उज्वल भविष्यासाठी या भरतीसाठी अर्ज करा इतकेच नाही तर आपल्या एका पदवीधर मित्र मैत्रिणीला ही माहिती जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही नोकरी मिळवण्यासाठी मदत होऊ शकेल.
Cotton Corporation Bharti 2026, Cotton Corporation Jobs 2026, cotton Corporation Recruitment 2026
थोडक्यात माहिती
| पदाचे नाव | असिस्टंट मॅनेजर,मॅनेजमेंट ट्रेनी,ज्युनियर असिस्टंट व इतर पदे |
| एकूण पदसंख्या | १४८ जागा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | ०९ जुलै २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | २४ जुलै २०२६ |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – DR/CCI/2026
एकूण पदसंख्या – १४८ जागा
पदाचे नाव आणि तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट मॅनेजर (Official Language) | 01 |
| 2 | असिस्टंट मॅनेजर (IT) | 01 |
| 3 | मॅनेजमेंट ट्रेनी (Marketing) | 08 |
| 4 | मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) | 08 |
| 5 | ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह | 50 |
| 6 | ज्युनियर असिस्टंट (Accounts) | 50 |
| 7 | ज्युनियर असिस्टंट (General) | 30 |
| एकूण | 148 |
शैक्षणिक पात्रता (Cotton Corporation Bharti Educational Qualifications)
- पद क्र 1 – i) ५० % गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र २ – i) ५० % गुणांसह BE (IT/CS/MCA किवा MBA/PGDM (IT/system) ) ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र ३ – MBA (Agriculture/Agri Bussiness Management)
- पद क्र ४ – CA/CMA
- पद क्र ५ – 50 % गुणांसह B.SC (Agriculture) [SC/ST/PWD – ४५ %गुण आवश्यक ]
- पद क्र ६ -50 % गुणांसह B.COM [SC/ST/PWD – ४५ %गुण आवश्यक ]
- पद क्र ७ – 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक [SC/ST/PWD – ४५ %गुण आवश्यक ]
वयाची अट – ०९ जुलै २०२६ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षाची सूट]
- पद क्र १ & २ – १८ ते ३२ वर्षे
- पद कर ३ ते ७ – १८ ते ३० वर्षे (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
फी – (Fees)
- General/OBC/EWS – 1770 /-
- SC/ST/PWD/EXSM- 590 /-
पगार – (Cotton Corporation Bharti Salary)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | ०९ जुलै २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | २४ जुलै २०२६ |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या अगोदर ८ दिवस |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
महत्वाच्या लिंक (Important Links)
अर्ज कसा करायचा ?
- फॉर्म भरण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे कारण मध्ये प्रत्येक पदाला अनुसरून माहिती दिलेली आहे तसेच भरतीची एकंदरीत सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळणार आहे त्यामध्ये पेपर कसा असेल पेपरच्या गुणांचं मूल्यांकन, व इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्येच वाचायला भेटणार आहे त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा याची जाहिरात वाचून घ्यावी.
- फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला फॉर्म हा पुन्हा एकदा बघण्यासाठी दिसतो तेव्हा आपण फॉर्म पूर्णपणे चेक करा नंतर आपला फॉर्म कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर फार्म साठी असणारी फी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींच्या माध्यमातून भरू शकता आणि या वेळेसच आपण ही फी यूपी पद्धतीचा अवलंब करून देखील भरू शकता.
- या भरतीचा फॉर्म जमा झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून नंतर प्रवेश पत्र आपल्याला या पावतीचा वापर करता येईल.
- सर्व माहिती आपण दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरती आपल्याला प्राप्त होणार आपण देणारा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा चालू आणि सुस्थिती मधील द्यावा .
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या Whattsapp ग्रुप अगदी विनाशुल्क जॉईन व्हा आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वर पहा.