Konkan Railway Bharti 2026 – रेल्वेत नोकरी करण्याची संधी ते पण विना परीक्षा … हो खरच या भरतीसाठी आपल्याला परीक्षा द्यायची नाही आहे. फक्त कागदपत्रे वेरीफिकेशण करा आणि नोकरी मिळवा. अधिक माहिती साठी खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख नमूद नसल्याने आपण लवकरात लवकर या भरतीसाठी चा अर्ज करावा. व आपले होणारे नुकसान टाळावे.
Konkan Railway Bharti 2026
थोडक्यात माहिती
| पदाचे नाव | अप्रेंटिस |
| एकूण पदसंख्या | २०१ पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | नमूद नाही |
| अर्जाची शेवटची तारीख | नमूद नाही |
| भरतीचा प्रकार | रेल्वे भरती |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – CO/APPR/2026/01
एकूण पदसंख्या – २०१ पदे
पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)
| अ. क्र. | पदाचे नाव | शाखा / विषय | पदसंख्या |
|---|---|---|---|
| 1 | पदवीधर अप्रेंटिस | सिव्हिल | 24 |
| इलेक्ट्रिकल | 18 | ||
| इलेक्ट्रॉनिक्स | 08 | ||
| मेकॅनिकल | 10 | ||
| 60 | |||
| 2 | टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस | सिव्हिल | 20 |
| इलेक्ट्रिकल | 12 | ||
| इलेक्ट्रॉनिक्स | 07 | ||
| मेकॅनिकल | 15 | ||
| टेक्निशियन अप्रेंटिस | 54 | ||
| जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस | लागू नाही | 20 | |
| एकूण पदे | 134 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- पदवीधर अप्रेंटिस -संबंधित विषयात इंजिनियरिंग ची पदवी आवश्यक
- टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनियरिंग डिप्लोमा आवश्यक
- जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस – B.A /B.COM/B.SC / BBA/BMS / व्यवसाय अभ्यास पदवी / जनसंवाद आणि पत्रकारिता
वयाची अट (Age Limit) – ०१ जानेवारी २०२६ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
फी – नमूद नाही (कृपया जाहिरात पहावी)
पगार (Salary) – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र
अर्जाची पद्धती – ऑफलाईन
कागदपत्रे पडताळणीचे ठिकाण – Executives Club, Kokan Railway Vihar, Sector – 40 Opposite Seawoods Railway Station (West) Mumbai – 400706
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | नमूद नाही |
| अर्जाची शेवटची तारीख | नमूद नाही |
| कागदपत्रे पडताळणी ची तारीख | २४,२५,२७,आणि २८ ऑगस्ट २०२६ (०९ ते १२ सकाळी) |
महत्वाच्या लिंक (Important Links)
| जाहिरात (PDF) | पहा |
| ऑनलाईन अर्जाची लिंक | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
| आपल्या नोकरीबघा Telegram ग्रुप | जॉईन व्हा |
अर्ज कसा करायचा ?
- आपल्याला इथे लाईव्ह दाखवत नाहीये तर आपल्याला काय करायचे अर्ज करा या पर्यावर क्लिक करायचे वरती दिलेली सर्व माहिती वाचायचे आणि मगच आपण या भरतीचा अर्ज भरण्यासाठी सुरुवात करायची आहे.
- सरकारच्या अप्रेंटिस पोर्टल वरती पहिला याची नोंदणी झाली पाहिजे अप्रेंटिस पोर्टलवर तुमचा आधार कार्ड, नंबर, फोटो मार्कशीट व इतर सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडून तुम्ही नोंदणी करू शकता.
- या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी आपण अधिकृत वेबसाईट वर सुद्धा संपर्क साधू शकता.
- अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरीबघा ला फोलो करून ठेवा.
तलाठी भरतीसाठी ची प्रतीक्षा संपली .. असा करा अर्ज.. Talathi Bharti 2026 – मुदत वाढ … या तारखेपर्यंत