RRB Hall Ticket 2026 : RRB Admit Card 2026

RRB Hall Ticket 2026– नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेला रेल्वे भरतीसाठी चे प्रवेशपत्र व परीक्षेचे शहर रेल्वे विभागाच्या वेबसाईट वर दिसायला सुरवात झाली आहे. आपण हि या भरतीसाठी अर्ज केला असेल तर आताच या भरतीचे / परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या . प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे याची सर्व माहिती खाली दिलेली आहे. ती माहिती वाचा आणि प्रवेशपत्र डाउनलोड करा.

RRB Hall Ticket 2026

परीक्षा०३ ते २१ ऑगस्ट २०२६
सूचना पत्रकपहा
परीक्षेचे शहरपहा
प्रवेशपत्र (परीक्षेच्या ४ दिवस अगोदर उपलब्ध)डाउनलोड करा

अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज पाहण्यासाठी खाली दिलेल्या Whattsapp ग्रुप वर जॉईन व्हा. अगदी निशुल्क.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment