IBO LBO Bharti 2026 : फक्त पदवीधर असाल तर या भरतीसाठी लवकरात ;लवकर अर्ज करा आणि या संधीचा फायदा घ्या. स्थानिक बँक अधिकारी या बँकिंग (Banking Jobs) च्या नोकरीसाठी अर्ज सुरु झालेत आपण पण जर पात्र असाल तर या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि २४ ऑगस्ट २०२६ असणार आहे. हि माहिती आपल्या गरजू मित्र मैत्रिणीन पर्यंत शेयर करा. आणि त्यांना देखील या भरतीचा अर्ज भरण्यास सांगा.
IBO LBO Bharti 2026, LBO Recruitment 2026, LBO Jobs In Maharahstra, Banking Jobs 2026
थोडक्यात माहिती
| पदाचे नाव | स्थानिक बँक अधिकारी (LBO JMGS – I) |
| एकूण पदसंख्या | २५० पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | ०८ ऑगस्ट २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | २४ ऑगस्ट २०२६ |
| भरतीचा प्रकार | बँकिंग नोकरी |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
| पगार | ४८,४८० ते ८५,९२० रु प्रती महिना |
जाहिरात क्र – HRDD/RECT/02/2026-27
एकूण पदसंख्या – २५० पदे
पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| १ | स्थानिक बँक अधिकारी (LBO JMGS – I) | २५० |
| एकूण | २५० |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
वयाची अट (Age Limit) – ०१ ऑगस्ट २०२६ रोजी २० ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
फी –
- General/EWS/OBC – ८५० /- रु
- SC/ST/PWD – १७५ /- रु
पगार (Salary) – ४८,४८० ते ८५,९२० रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण (Job Location) – गुजरात, महाराष्ट्र , कर्नाटक & तामिळनाडू
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
कोकण रेल्वेत २०१ जागांसाठी नोकरीची संधी
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 08 ऑगस्ट २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | २४ ऑगस्ट २०२६ |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या अगोदर 08 दिवस |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
महत्वाच्या लिंक (Important Links)
अर्ज कसा करायचा ?
- भरती पूर्णपणे आयबीपीएस मार्फत होणार आहेत त्यामुळे आपल्याला या भरतीचा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची जास्त कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही आहे.
- फॉर्म भरण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे कारण मध्ये प्रत्येक पदाला अनुसरून माहिती दिलेली आहे तसेच भरतीची एकंदरीत सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळणार आहे त्यामध्ये पेपर कसा असेल पेपरच्या गुणांचं मूल्यांकन, व इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्येच वाचायला भेटणार आहे त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा याची जाहिरात वाचून घ्यावी.
- आणि मगच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी घ्यावा. फॉर्म भरत असताना आपल्याला आपला फोटो करायचा आहे आणि स्वतःच्या हातांनी लिहिलेलं स्वयंघोषणापत्र हे आपल्याला द्यायचं आहे.
- स्वयंघोषणापत्र हे आपल्याला खाली दिलेला आहे त्याप्रमाणेच लिहायचे आहे.
- “I, __________ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
- स्वयंघोषणापत्र पूर्णपणे इंग्लिश मध्ये यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड व चुकीची माहिती लिहायची नाही आहे.
- फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला फॉर्म हा पुन्हा एकदा बघण्यासाठी दिसतो तेव्हा आपण फॉर्म पूर्णपणे चेक करा नंतर आपला फॉर्म कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर फार्म साठी असणारी फी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींच्या माध्यमातून भरू शकता आणि या वेळेसच आपण ही फी यूपी पद्धतीचा अवलंब करून देखील भरू शकता.
- या भरतीचा फॉर्म जमा झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून नंतर प्रवेश पत्र आपल्याला या पावतीचा वापर करता येईल.
- सर्व माहिती आपण दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरती आपल्याला प्राप्त होणार आपण देणारा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा चालू आणि सुस्थिती मधील द्यावा .
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या Whattsapp ग्रुप अगदी विनाशुल्क जॉईन व्हा आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वर पहा.