Yantra India Limited Bharti 2024 : यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची संधी..तब्बल 3883 जागा

Yantra India Limited Bharti 2024 : यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची संधी. आपणही १० वि पास असाल व संबंधित क्षेत्रातील ITI केला असाल तर आपल्याला हि एक संधी मिळालेली आहे. Yantra India LTD Bharti Date 22 ऑक्टोंबर 2024 पासून या सर्व पदांसाठी भरती निघालेली आहे. आपण यंत्र इंडिया मध्ये अप्रेंटीस या पदासाठी अर्ज करू शकता. अधिक माहितीसःती अर्ज करणेची तारीख, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, फी या गोष्टी जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा. व इतर माहितीसाठी संबंधित जाहिरात बघा. अर्ज करणेची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 हि आहे.

Yantra India Limited Bharti 2024

जाहिरात क्र. – 1457

एकूण पदसंख्या – 3883 जागा

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1ITI अप्रेंटीस2498
2नॉन ITI अप्रेंटीस1385
एकूण 3883

Yantra India Limited Bharti 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता –

पद क्र 1 – i) 50 % गुणांसह 10 वि पास ii) 50 % गुणांसह संबंधित ट्रेड मधील ITI (Machinist/Fitter/Electrician/Electroplater/Welder(Gas & Electric)/MMTM/ Foundryman/ Mechanic Auto Electrical and Electronics/Material Handling Equipment Mechanic cum Operator/ Mechanic communication Equipment Maintenance/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Diesel/Mechanic Motor Vehicle/ Ex-ITI Painter/COPA/ CNC Programmer cum Operator/ Secretarial Assistant/ TIG/MIG Welder/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/ Carpenter/ Operator Chemical Plant)

पद क्र 2 – i) 50 % गुणांसह 10 वि पास

  • वयाची अट – 21 नोव्हेंबर 2024 रोजी 14 ते 18 वर्षे  
  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

Form Fees

जनरल / OBC  200 /-    SC / ST / PWD / महिला / PWD / ( Transgender) – 100 / –

  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

Yantra India Limited Apprentice Salary per Month

Non ITI Candidate – 6000 / – rs

ITI Candidate – 7000 /- rs

Yantra India Limited Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date22 ऑक्टोंबर 2024
Application Form Last Date21 नोव्हेंबर 2024

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

Yantra India Limited Bharti 2024 HOW TO APPLY ?

  • https://www.recruit-gov.com/Yantra2024/ किवा अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण भरतीच्या मुख्य पानावरती यायचे आहे.
  • खाली दिल्याप्रमाणे आपल्याला How To Apply या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 Yantra India Limited Bharti 2024
 Yantra India Limited Bharti 2024
  • वरती दिल्याप्रमाणे New Registration या पर्यावर क्लिक करून विचारलेली सर्व माहिती बरोबर टाकायची आहे.
 Yantra India Limited Bharti 2024
  • या मध्ये आपले नाव आई, वडिलांचे नाव, जन्म तारीख मोबाईल नंबर इत्यादी माहिती टाकून मग आपल्या मोबाईल व इमेल वरती आलेला OTP टाकायचा आहे.
  • otp टाकल्यानंतर आपल्याला विचारलेला Security Code टाकायचा आहे. हे सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म Submit करायचा आहे.
 Yantra India Limited Bharti 2024
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व ,माहिती खरी व बरोबर द्यायची आहे. जेणेकरून आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म अजून भरला याची खात्री झाली की आपण आपल्या फॉर्म ची फी भरू शकता.
  • फी भरताना आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग या पर्यायांचा उपयोग करू शकता.
  • फी भरून झाल्यानंतर आपण भरलेले फी ची पावती व भरलेल्या अर्जाची पावती ही डाऊनलोड करून आपल्याजवळ ठेवावी. जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र काढताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात वाचावी व त्यामध्ये ज्या पद्धतीने वर्गीकरण केलेले आहे त्या पद्धतीने आपण अर्ज भरावा व त्या क्षेत्रासाठी त्या पदासाठी भरावा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 21 नोव्हेंबर 2024 आहे. त्यापूर्वी आपण अर्ज भरून घ्यावा.

What Is the last date of yantra india bharti ?

21 November 2024 Is the last date of bharti

What is the salary in yantra india for Apprentice ?

6000 – 7000 as per category ( Non ITI ) or ITI

Leave a Comment