GGMCJJH Bharti 2026 : सर जे जे समूह रुग्णालय, मुंबई अंतर्गत भरती

GGMCJJH Bharti 2026 – शिक्षण जर कमीत कमी दहावी ते सोडा सातवी जरी झाला असेल तरी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. आणि शिपाई आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Jobs) या भरतीसाठी नोकरी मिळू शकता. ते देखील मुंबईमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट नोकरीचे ठिकाण इत्यादी सर्व माहिती खाली दिलेली आहे ती माहिती वाचा आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

GGMCJJH Bharti 2026, JJ Magdum hospital Jobs 2026, GGMCJJH Recruitment 2026, Jobs In JJ Magdum hospital Mumbai

थोडक्यात

पदाचे नावडाटा एन्ट्री ऑपरेटर,शिपाई
एकूण पदसंख्या12 जागा
अर्ज सुरु झालेली तारीख05 जून 2026
अर्जाची शेवटची तारीख24 जून 2026
11 ते 5 पर्यंत
पगार पद क्र 1 – 10,000/- रु प्रती महिना (निश्चित पगार)
पद क्र 2 – 6,000/ -रु प्रती महिना (निश्चित पगार)
भरतीचा प्रकारकंत्राटी
अर्ज करण्याची पद्धतीऑफलाईन / इंटरव्यू

जाहिरात क्र – जजीरु/मज्योफुजआयो/कंत्राटीपदेजाहिरात/डीईओ/5123/2026

एकूण पदसंख्या – 12 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1डाटा एन्ट्री ऑपरेटर10
2शिपाई02
एकूण12

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • पद क्र 1 – i) 12 वी पास ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी व इंग्रजी 40 श.प्र.मी आवश्यक
  • पद क्र 2 – 07 वी ते 10 वी पास आवश्यक

वयाची अट  – 31 मे 2026 रोजी 18 ते 38 वर्षे

फी – फी नाही

पगार  (Salary)

  • पद क्र 1 – 10,000/- रु प्रती महिना (निश्चित पगार)
  • पद क्र 2 – 6,000/ -रु प्रती महिना (निश्चित पगार)

नोकरीचे ठिकाण – मुंबई (Jobs In Mumbai)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे जे मगदूम रुग्णालय मुंबई. पिन कोड – ४००-००८

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख05 जून 2026
अर्जाची शेवटची तारीख24 जून 2026
11 ते 5 पर्यंत
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
अर्जडाउनलोड करा
अधिकृत वेबसाईटपहा

How to Apply ?

  • सगळ्यात पहिल्यांदा या भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला जाहिरात वाचायचे कारण जाहिरातीमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि शिपाई या पदांसाठीचे तपशीलवार माहिती दिलेली आहे त्यामध्ये कोणत्या पदासाठी किती अर्ज येणार आहेत त्यामध्ये कास्ट मध्ये किती आहेत ओपन मध्ये किती आहेत ही सर्व माहिती आपल्याला जाहिरात मध्ये दिली आहे.
  •  फॉर्म भरताना आपला हा फॉर्म पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने भरायचा आणि सोबतच इंटरव्यू पण असणार आहे आणि मगच तुम्ही या नोकरीसाठी सिलेक्ट केले जाणार आहात.
  •  सर्वात महत्त्वाचं हा फॉर्म ऑफलाइन भरून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे कार्यालय तिथे द्यायचे वरती तुम्हाला पत्ता दिलेला आहे तर पत्ता तेवढा विसरू नका आणि हा अर्ज 24 जून च्या अगोदर दिलेल्या पत्त्यावरती पोहोच झाला तरच तुमचा हा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे.
  •  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतली नाही त्यामुळे आपण जो अर्ज पेनाने भरून देणार आहात तो अर्ज वरती दिलेल्या अर्ज डाउनलोड करा या पर्यायावर ती आपल्याला मिळून जाईल तिथून डाऊनलोड करायचा आहे आणि व्यवस्थित सुवाच्च अक्षरांमध्ये विचारली सर्व माहिती व्यवस्थित टाकून फॉर्म भरायचा आहे.
  •  जर तुमचं शिक्षण खूपच कमी झाला असेल तर तुम्ही तुमच्या माहितीच्या एखाद्या व्यक्तीकडून हा फॉर्म भरून घ्या पण फॉर्म बरोबर भरा.
  •  जाहिरातीमध्ये दिलेला आहे सोबतच तुम्हाला फॉर्म मध्ये देखील यासोबत जोडण्यासाठी ची कागदपत्रे दिलेली आहेत तर ती कागदपत्रे तुम्हाला झेरॉक्स कॉपी मध्ये आणि साक्षांकित प्रति मध्ये जमा करायचे आहेत.
  • सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा तुम्हा सर्वांना या भरतीसाठीच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्या व्हाट्सअप वरती घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा किंवा वरती दिलेल्या एका आयकॉन वरती क्लिक करा आणि आपलं नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
  •  सदर माहितीसाठी सदर भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला आल्यास जाहिरात मध्ये दिलेल्या तांत्रिक अडचणींसाठी या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वरती संपर्क साधून आपण आपल्याला आलेली अडचण विचारू शकता.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment