MSC Bank Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये 30 जागांसाठी नोकरीची संधी

MSC Bank Bharti 2026 -Banking Jobs विशेष शाखा व्यवस्थापक आणि अधिकारी या पदांसाठी नोकरीची संधी तुम्हाला मिळत आहे. आणि 60 हजार रुपये प्रति महिना पगार देखील मिळणार आहे. पण अर्ज मात्र पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने करायचे तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. आणि आपली ही सरकारी नोकरीची सीट रिझर्व करा. जर आपली पण पदवी झाली असेल आणि आपल्या जवळपास पाच ते दहा वर्षांचा अनुभव असेल तरच आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. 22 जून 2026 च्या अगोदर या भरतीसाठी अर्ज करा.

MSC Bank Bharti 2026, MSC Bank Recruitment 2026, MSC Jobs, Banking Jobs, Nokaribagha Jobs

थोडक्यात

पदाचे नावविशेष शाखा व्यवस्थापक अधिकारी श्रेणी 2 , शाखा व्यवस्थापक
एकूण पदसंख्या36 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख02 जून 2026
अर्जाची शेवटची तारीख22 जून 2026
पगार 60,000 /- रु प्रती महिना
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतीऑफलाईन

जाहिरात क्र – 01/MSC Bank/2026-27 & 02/MSC Bank/2026-27

एकूण पदसंख्या – 36 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1विशेष शाखा व्यवस्थापक अधिकारी श्रेणी 230
2शाखा व्यवस्थापक06
एकूण36

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • पद क्र 1 – i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) 05 वर्षांचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 2 – i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) 10-12 वर्षांचा अनुभव आवश्यक

वयाची अट  – 01 मे 2026 रोजी,

  • पद क्र 1 – किमान 45 वर्षे
  • पद क्र 2 – 45 ते 62 वर्षे आवश्यक

फी – फी नाही

पगार  (Salary) – 60,000 /- रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra Jobs)

अर्जाची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता -The Deputy General Manager (OSD), HRD&M Department, The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai, Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai – 400 001.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख02 जून 2026
अर्जाची शेवटची तारीख22 जून 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात आणि अर्ज (PDF)पद क्र 1 पहा
पद क्र 2पहा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • सदर भरती चा अर्ज हा पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती दिलेल्या जाहिरात मध्ये सर्व माहिती वाचायची आणि त्यानंतरच्या भरतीसाठी चा अर्ज भरायला घ्यायचा आहे.
  • आपल्याला या दोन्ही पदांसाठी अनुभव लागणार आहे त्यामुळे फक्त अनुभवी लोकांसाठीच ही भरती असणार आहे हे ग्राह्य धरून ज्यांच्याजवळ अनुभव असेल त्यांनीच या भरतीचा संपूर्ण फॉर्म भरावा तर आपण भरतीच्या इतर माहितीसाठी नोकरी बघा च्या वेबसाईटला भेट द्यावी.
  • फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती आपली शैक्षणिक पात्रता वयाच्या संबंधित माहिती वगैरे या सर्व माहिती योग्य आणि व्यवस्थित भराव्या.
  • जेणेकरून नंतर कोणत्याही परिस्थितीत आपला अर्ज निकाली काढला जाणार नाही.
  • हा फॉर्म कोणत्याही फि शिवाय आपण भरू शकता.  फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती खरी योग्य व बरोबर असल्याची खात्री करावी आणि हा अर्ज जमा करावा.
  • फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती आपण वाचूनच मग या भरतीसाठी चा फॉर्म जमा करावा सोबतच फॉर्म मध्ये आपण जो ईमेल आयडी ने मोबाईल नंबर देणार आहोत तो चालू आणि सुस्थितीमधील तेव्हा जेणेकरून नंतर फॉर्म संबंधित सर्व माहिती आपल्याला त्याच ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वरती मिळणार आहे.
  •  कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणींसाठी किंवा फॉर्म भरताना होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अडचणींसाठी आपण जाहिरात मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वरती संपर्क साधू शकता किंवा तिथेच दिलेल्या ईमेल वरती आपण ई-मेल सुद्धा करू शकता.
  • . एक खूप चांगली सुवर्णसंधी आपल्याला या भरतीच्या निमित्ताने येत आहे जर आपल्या जवळ योग्य तो अनुभव असेल तर आपण या भरतीसाठी चा अर्ज भरा आपल्याजवळ अनुभव नसेल किंवा जर ती आपण शैक्षणिक पात्रता धारण करत नसाल तर आपल्या ओळखीच्या एका मित्र-मैत्रिणींना किंवा आपल्या ओळखीच्या कोणालाही ज्यांची शैक्षणिक पात्रताही असणार आहे त्यांना आपली ही माहिती शेअर करा आणि त्यांच्या सरकारी नोकरीच्या एका प्रवासामध्ये भागीदार  बना.
आजच खालील लिंकवर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघा च्या Whattsapp ग्रुप ला फोलो करून ठेवा.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment