स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांसाठी 8326 जागांची भरती..
SSC MTS Bharti 2024 – स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये हवालदार आणि मल्टी टास्किंग स्टाफ साठी जवळपास 8326 इतक्या पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, वयाची अट, शैक्षणिक पात्रता, या सर्व गोष्टींची माहिती खाली दिलेली आहे. आपण खाली दिलेली सर्व माहिती वाचून मगच या भरती साठी अर्ज करावा. भरती अर्ज करणेसाठी शेवटची तारीख 31 जुलै 2024 हि आहे.
Table of Contents
आजच आपला nokaribagha चा whattsapp ग्रुप जॉईन करा व भरती संदर्भातील सर्व माहिती आपल्या whattsapp ला मिळवा.
पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ ( नॉन टेकनिकल) & हवालदार (CBIV&CBN) 2024
जाहिरात क्र. –
एकूण पदसंख्या – 8326 जागा
महत्वाच्या तारखा
SSC MTS Bharti 2024 Starting Date | 27 जून 2024 |
SSC MTS Bharti 2024 Last Date | 31 जुलै 2024 |
SSC MTS Bharti 2024 Exam | ऑक्टोंबर/नोव्हेंबर 2024 |
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | मल्टी टास्किंग स्टाफ ( नॉन टेकनिकल) | 4887 |
2 | हवालदार (CBIV&CBN) | 3439 |
एकूण | 8326 |
SSC MTS Bharti 2024 Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता
- पद क्र .1 – 10 वी पास किवा समांतर बोर्ड मधून पास.
- पद क्र .2 – 10 वी पास किवा समांतर बोर्ड मधून पास.
SSC MTS Bharti 2024 Age Criteria – वयाची अट – 01 ऑगस्ट 2024 रोजी
- MTS आणि हवालदार -(CBN) – 18 ते 25 वर्षे
- हवालदार (CBIC) – 18 ते 27 वर्षे
Job Location – नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – SC/ST/PWD/ExSM/ महिला – फी नाही General/OBC – 100/-
अधिकृत वेबसाईट | पहा |
भरती जाहिरात ( PDF) | पाहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
नोकरीबघा चा whattsapp ग्रुप जॉईन करणेसाठी | जॉईन |
How To Apply ?
- वरील भरती साठी चे अर्ज हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत.
- वर दिलेल्या सुचना तसेच माहिती वाचून मगच अर्ज भरावा.
- प्रत्येक रकान्यात दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी मगच भरावी.
- एकदा अर्ज जमा झाल्यास कोणत्याही परिस्थितीत त्या अर्जामध्ये बदल करता येत नाही.
- आपला फोटो व सही दिलेल्या साईज मध्ये स्कॅन करून मगच अपलोड करावेत. लाईव्ह फोटो पण जोडावयाचा असल्याने आपण फॉर्म भरताना मोबाईल च्या फ्रंट कॅमेऱ्याने अथवा एखान्द्या नेट कॅफे मध्ये जेथे वेब कॅमेरा असेल तिथे जाऊन तो फोटो काढावा.
- फॉर्म योग्य रित्या भरल्याची खात्री झाल्यानंतर मगच पैसे भरावेत. पैसे भरण्यासाठी क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड अथवा net बँकिंग चा वापर करावा.
- फॉर्म भरणेची शेवट तारीख 31 जुलै 2024 हि आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा.
SSC MTS Bharti 2024 भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता ?
फक्त 10 वी किवा त्याला समांतर असणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक पात्रतेचा उमेदवार हा अर्ज करू शकतो.
SSC MTS Bharti 2024 Last Date ?
31 July 2024
What Is the Age Criteria For Ssc Bharti 2024 ?
as on 1 August 2024 18 to 25 & For havaldar 18 to 27 Years.