SSC Hindi Translater Bharti 2026 – स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC Jobs 2026) मार्फत नोकरीची संधी आलेली आहे. यामध्ये जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, ज्युनिअर ट्रान्सलेटर, सिनियर ट्रान्सलेटर या पदांसाठी खूप मोठी अशी नोकरीची संधी आलेली आहे. यामध्ये आपल्याला तब्बल 35 हजारातील एक लाख रुपये इतका पगार मिळवण्याची ही एक मोठी संधी आपल्याला मिळालेली आहे. लवकरात लवकर अर्ज करा आणि या संधीचा सोनं करा.इतका पगार घेण्याची खूप मोठी सुवर्णसंधी आलेली आहे शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे ती माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
SSC Hindi Translater Bharti 2026, Hindi Translater Jobs 2026, Translater jobs, Hindi Jobs
थोडक्यात
| पदाचे नाव | हिंदी ट्रान्सलेटर |
| एकूण पदसंख्या | 84 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 23 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 14 मे 2026 |
| पगार | 35,400 – 1,42,000 रु प्रती महिना |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी (केंद्र सरकार) |
| अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – HQ-C11017/1/2026-C-1
एकूण पदसंख्या – 84 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर | |
| 2 | ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर | |
| 3 | ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर | 84 |
| 4 | सिनियर हिंदी ट्रान्सलेटर | |
| एकूण | 84 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- पद क्र 1,2,3 – i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी ii) हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र किवा 02 वर्षाचा अनुभव
- पद क्र 4 – i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी ii) हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र किवा 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, ओबीसी – 03 वर्षाची सूट]
फी – (Fee)
- General/OBC/EWS – 100 /-
- SC/ST/EXSM/महिला – फी नाही
पगार (Salary For SSC Hindi Translater Jobs)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 23 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 14 मे 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
How To Apply ?
- आपल्या भरतीची माहिती रोजच्या रोज बघणारी भरपूर असे Viewers हे आहे पण काय काय जण आहेत ते आपल्या या नोकरी मगाशी कनेक्ट सर्वात महत्त्वाची माहिती अशी आहे की कोणतेही भरती किंवा कोणत्याही भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला सर्वात महत्त्वाचा आहे की जाहिरात वाचायचे कारण जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती त्या मधल्या वेकेन्सी त्यामधल्या कास्ट व निहाय किती जागा शिल्लक आहेत पॅटर्न कसा असणार आहे सगळी माहिती जाहिरातीमध्ये दिलेली असते म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जाहिराती वाचा जाहिरात बघा आणि मगच हा फॉर्म भरण्यासाठी या.
- फॉर्म भरताना आपल्याला स्टाफ सिलेक्शनच्या वेबसाईट वरती यायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा जर आपण नवीन फॉर्म भरणार असाल तर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायला लागणार आहे तर शेजारी दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण नवीन रजिस्ट्रेशन साठी अर्ज करू शकता.
- नवीन भरतीसाठी अर्ज करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते ती म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची नाही आहेत.
- स्टाफ सिलेक्शन भरती चा कोणताही फॉर्म भरताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी लागत नाहीत आपल्याला सर्वात पहिल्यांदा नवीन रजिस्ट्रेशन वर क्लिक करून आपली नवीन प्रोफाइल बनवावी लागते आणि प्रोफाइल बनवल्यानंतर विचारलेली सर्व माहिती मार्क पर्सेंटेज त्याचे पास झालेली वर्ष ही सर्व माहिती आपल्याला फक्त टाईप करून भरायचे आहे.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईट वरती भेट देऊ शकता.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या फोनवरती मिळवण्यासाठी आपण पहिल्या किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या ग्रुप अगदी निशुल्क जॉईन करा.
या भरती पण पहा
- Mira Bhayandar Bharti 2026 सरकारी नोकरीची मोठी संधी – आजच अर्ज करा
- डेंजर बिल्डींग वर्कर्स या पदासाठी 400 जांगांची नोकरीची संधी
- भारत पेट्रोलियम मध्ये नोकरीची संधी ते पण 250 जागांसाठी

अशा प्रकारचे लिंक तुम्हाला वरती दिसेल त्या लिंक वर क्लिक करायचे आहे. आणि आपण आपल्या नोकरी बघा च्या ग्रुपचे सदस्य होऊ शकता. तेही अगदी निशुल्क फक्त त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्या ग्रुपला फॉलो करा. आणि वरती जे बेल आयकॉन दिसते ते बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि ती बेल आयकॉन ही Enalbe करा जेणेकरून नवीन भरती संदर्भातील सर्व अपडेट्स तुम्हाला व्हाट्सअप वरती मिळून जातील.