Ordnance Factory Chanda Bharti 2026 : डेंजर बिल्डींग वर्कर्स या पदासाठी 400 जांगांची नोकरीची संधी

Ordnance Factory Chanda Bharti 2026 – नोकरीची संधी निघालेली आहे आणि आठ पण या भरतीसाठी जी शेवट आपण पण या भरतीसाठी अर्ज करू शकत असाल, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि फॉर्म डाऊनलोड करून तो भरून वरती दिलेल्या पत्त्यावर ती पाठवा आणि फॅक्टरीमध्ये नोकरीची संधी मिळवा. 19 हजार 900 रुपये इतका पगार या भरतीमध्ये आपल्याला मिळू शकतो आणि नोकरीचे ठिकाण हे चंद्रपूर असणार आहे. आणि या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतलेली नाही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा.

Ordnance Factory Chanda Bharti 2026, Danger Buiding Works Jobs 2026, Ordnance Factroy Jobs 2026,

थोडक्यात

पदाचे नावडेंजर बिल्डींग वर्कर्स
एकूण पदसंख्या400 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख18 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख08 मे 2026
पगार 19,900 + DA
भरतीचा प्रकारऑफलाईन

जाहिरात क्र – 2544/Per(IV)/OFCH/Tenure DBW/01/2026

एकूण पदसंख्या – 400 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1डेंजर बिल्डींग वर्कर्स 400
एकूण400

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • NCVT (राष्ट्रीय अप्रेंटिसशिप) अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना NCTVT कडून NAC (National Apprenticeship Certificate – असे प्रमाणपत्र दिले जाते.
  • ट्रेड: AOCP (Attendant Operator Chemical Plant)
  • फीडर ट्रेड्स: IMCP, MMCP, LACP, PPO, Fitter (General), Machinist, Turner, Sheet Metal Worker, Electrician, Electronic Mechanic, Boiler Attendant, Mechanic Industrial Electronics, Refrigeration & Air Conditioning Mechanic

वयाची अट – 08 मे 2026 रोजी 18 त 40 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी – कोणत्याही प्रकारची फी नाही.

पगार  (DBW Ordnance Factroy Salary ) – 19,900 + DA प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर

अर्जाची पद्धत – ऑफलाइन (Offline Jobs)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager, Ordnance Factory Chanda Dist. Chandrapur (MS) Pin Code – 442-501

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख18 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख08 मे 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • Ordnance Factory Chanda Bharti 2026 तुम्हाला या भरतीसाठी चा अर्ज हा पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने भरायचा असल्यामुळे आपल्याला जाहिरात पहा या पर्यायावर ती जाऊन त्यामध्ये सगळ्यात शेवटी या भरतीसाठीच्या अर्जाची प्रिंट दिलेली आहे त्याची आपण प्रिंट काढून त्यावर विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरून या पत्त्यावर ती पाठवू शकता.
  •  फॉर्ममध्ये विचारलेली माहिती योग्य खरी व बरोबर टाकावी जेणेकरून आपल्या अर्ज कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.
  •  जाहिरातीमध्ये आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे की आपण अर्जासोबत कोणकोणते कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करू शकता सोबतच आपण अर्ज सोबत कोणकोणती कागदपत्रे झेरॉक्स कॉपी मध्ये स्वयंव साक्षांकित करून पाठवू शकतात तीच कागदपत्रे आपण त्या जाहिराती मधल्या फॉर्म सोबत पाठवायचे आहेत.
  •  जाहिरातीमध्ये पत्ता व्यवस्थित दिलेला आहे तो पत्ता आपल्या लिफाफ्यावरती लिहून  मगच पुढे पाठवायचा आहे.
  •  ऑफलाइन भरती मध्ये सर्व माहिती आपल्याला आपल्या ई-मेल आयडी व मोबाईल नंबर वरतीच कळवण्यात येणार असल्यामुळे फॉर्ममध्ये भरण्यात येणारे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हे चालू व सुस्थितीमधील द्यावे जेणेकरून आपल्याकडून या भरती संदर्भातील कोणत्याच अपडेट्स चुकल्या नाही पाहिजेत.
  •  अधिक माहितीसाठी आपण वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पाहू शकता.
  •  नोकरी संदर्भातील अशाच नवनवीन माहितीसाठी आत्ताच आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.
  •  ही माहिती व्हिडिओ फॉरमॅटमध्ये मिळवण्यासाठी नोकरी बघा या यूट्यूब चैनल ला भेट द्या 

DBW Full Form ?

Danger Building Workers

Last Date To apply DBW Workers Jobs 2026 ?

08 मे 2026

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment