BPCL Bharti 2026 : भारत पेट्रोलियम मध्ये नोकरीची संधी ते पण 250 जागांसाठी

BPCL Bharti 2026 – ज्युनियर एक्झिक्युटीव, असोसीएट एक्झिक्युटीव व इतर पदांसाठी नोकरीची संधी निघाली आहे. तब्बल 250 जागांसाठी आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. तो म्हणजे भारत पेट्रोलियम मध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती खाली दिलेली आ.हे माहिती वाचा आणि वार्षिक 17 लाख रुपये इतका पगार मिळण्याची सुवर्णसंधी सोडू नका लवकरात लवकर अर्ज करा अर्जाची शेवटची तारीख की 2026 असणार आहे.

BPCL Bharti 2026, BPCL Jobs 2026, High Salary Jobs, Nokaribagha jobs

थोडक्यात

पदाचे नावज्युनियर एक्झिक्युटीव, असोसीएट एक्झिक्युटीव व इतर
एकूण पदसंख्या250 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख18 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख17 मे 2026
पगार 12.28 लाख ते 17.11 लाख वार्षिक
भरतीचा प्रकार सरकारी नोकरी
भरतीची पद्धतऑनलाइन

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – 250 जागा 

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1ज्युनियर एक्झिक्युटिव्ह175
2ज्युनियर एक्झिक्युटिव्ह25
3ज्युनियर एक्झिक्युटिव्ह10
4सेक्रेटरी08
5असोसिएट एक्झिक्युटिव्ह30
6असोसिएट एक्झिक्युटिव्ह02
250

शैक्षणिक पात्रता (BPCL Bharti 2026 Educational Qualifications)

  • पद क्र 1 – i) इंजिनियरिंग डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रोनिक्स/सिव्हील/केमिकल व इतर) (Gen/obc – 60 % गुण , sc/st/pwd – 55 % गुण)
  • पद क्र 2 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) INTER CA/ Inter CMA iii) 05 वर्षांचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 3 – i) B.Com/BBA/B.SC/BHS/BHM ii) 05 वर्षांचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 4 – i) i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) 05 वर्षांचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 5 – i) M.SC (Chemistry) ii) 03 वर्षांचा अनुभव
  • पद क्र 6 – i) हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक

वयाची अट  – 01 एप्रिल 2026 रोजी [SC/ST – 05 वर्षांची सूट, OBC – 03 वर्षांची सूट]

  • पद क्र 1 – 32 वर्षांपर्यंत
  • पद क्र 2 – 30 ते 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र 3 – 32 वर्षांपर्यंत
  • पद क्र 4 – 32 वर्षांपर्यंत
  • पद क्र 5 -35 वर्षांपर्यंत
  • पद क्र 6 – 35 वर्षांपर्यंत

फी

  • General/OBC/EWS – 1180 /- रु
  • SC/ST/PWD- फी नाही

Salary Of BPCL Bharti 2026

  • Junior Executive Post – 30,000 – 1,20,000 (12.28 Lakhs Per Annum)
  • Associate Executive – 40,000 – 1,40,000 (17.11 Lakhs Per Annum)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (BPCL Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख18 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख17 मे 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (BPCL Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • या भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • नोकरीचे ठिकाण तसेच या भरतीसाठी चा पगार सोबतच शेवटच्या तारखा ऑनलाइन अर्ज चे लिंक ही सर्व माहिती आपल्याला वरती दिलेली आहे ती माहिती वाचावी
  • आणि या भरतीचा अर्ज भरायला घ्यावा.
  • फॉर्म भरताना वेगवेगळ्या पदांसाठी सहा वेगवेगळ्या पदसंख्या असणार आहेत.
  • अर्ज करण्यासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावा त्याच्या वरतीच आपल्याला जाहिरात पहा व अधिकृत वेबसाईट ची लिंक दिसेल.
  • कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी साठी जाहिरात मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा.

BPCL Bharti 2026 Last Date to Apply For this Post ?

17 मे 2026 is the last date to apply

17 मे 2026 Syllabus or paper patter ?

all Details is in Pdf Notification

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment