SECR Bharti 2025 : दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेच्या नागपूर विभागामध्ये भरती.. फक्त 10 वि पास वर 1007 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

SECR Bharti 2025 : फक्त 10 पास आणि ITI पास वर आपण देखील दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेच्या नागपूर विभागामध्ये नोकरी करू शकता. चला तर मग आजच खालील माहिती वाचा व तयारीला लागा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 04 मे 2025 अशी आहे.

SECR Bharti 2025

जाहिरात क्र – P/NGP/SAS/2024/16

एकूण पदसंख्या – 1007 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1अप्रेंटीस (Apprentice)1007
एकूण1007

ट्रेड नुसार तपशील

Nagpur Division:

Sr. No.TradeNumber of Posts
1फिटर66
2कार पेंटर 39
3वेल्डर17
4COPA170
5Electrician253
6Stenographer (English) / Secretarial Assistant20
7प्लंबर 36
8पेंटर52
9वायरमन 42
10Electronics Mechanic12
11Diesel Mechanic110
12Upholsterer (Trimmer)0
13Machinist5
14टर्नर7
15डेंटल लॅब 1
16Hospital Waste Management Technician1
17Health Sanitary Inspector1
18Gas Cutter0
19Stenographer (Hindi)12
20Cable Joiner21
21Digital Photographer3
22Driver-cum-Mechanic (LMV)3
23MMTM12
24Mason36
Total919

Motibag Workshop:

Sr. No.TradeNumber of Posts
1Fitter44
2Welder9
3Carpenter0
4Painter0
5Turner4
6Secretarial Steno0
7Electrician18
8COPA13
Total88

Grand Total: 1007

SECR Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) 50 % गुणांसह 10 वि पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट – 05 एप्रिल 2025 रोजी 15 ते 24 [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]

SECR Bharti 2025 Form Fees

फी नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर विभाग

पगार

  • 2 वर्ष ITI कोर्स साठी 8050 रु व एक वर्ष ITI कोर्स साठी – 7700 रु

SECR Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date05 एप्रिल 2025
Application Form Last Date To Apply04 मे 2025
Examनंतर कळविणेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्जक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
  • वरती विचारल्याप्रमाणे आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव त्यानंतर जन्मतारीख, तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर टाकून दिलेला Verification Code टाकून फॉर्म सबमिट करायचा आहे.
  • विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर टाकून मगच आपण हा फॉर्म जमा करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड च्या माध्यमातून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी. तसेच त्या फॉर्मला लागलेला आयडी व पासवर्ड आपण लिहून ठेवावा जेणेकरून आपल्याला नंतर परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
  • फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment