EDCIL Bharti 2026 : 30,000 /- पासून ते जवळपास 55,000 /- रुपये इतका पगार दर महिना कमावण्याची संधी आपल्याला या भरतीच्या माध्यमातून मिळत आहे. यामध्ये आपल्याला एडसिल इंडिया मध्ये 879 जागांसाठी नोकरीची संधी आली. यामध्ये ॲक्युप्रेशर ,स्पीच थेरपिस्ट क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व इतर सर्व पदांसाठी ही नोकरीची संधी निघालेली आहे. आपण पण जर या भरतीसाठी किंवा भरती चा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर खाली दिलेली सर्व माहिती वाचा. आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्ज करण्यासाठी आपल्याला शेवटची तारीख 04 जून 2026 देण्यात आली आहे.
EDCIL Bharti 2026, EDCIL Recruitment 2026, Jobs in Andhrapradesh
थोडक्यात
| पदाचे नाव | ऑक्युपेशनल थेरपिस्ट,फ़िजिओथेरपिस्ट व इतर |
| एकूण पदसंख्या | 879 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 22 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 04 जून 2026 |
| पगार | 30,000 ते 55,000 प्रती महिना |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 879 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | ऑक्युपेशनल थेरपिस्ट | 125 |
| 2 | फ़िजिओथेरपिस्ट | 125 |
| 3 | सायकोलोजीस्ट | 125 |
| 4 | स्पीच थेरपिस्ट | 125 |
| 5 | क्लिनिकल सायकोलोजीस्ट | 125 |
| 6 | स्पेशल एज्युकेटर (सेकंडरी लेव्हल) | 125 |
| 7 | स्पेशल एज्युकेटर (प्रायमरी लेव्हल) | 125 |
| 8 | PMU कन्सल्टंट | 04 |
| एकूण | 879 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- पद क्र 1
- i) ऑक्युपेशनल थेरपी मधील पदवी किवा पदव्युत्तर पदवी आवश्यक ii) ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून वैध व्यावसायिक नोंदणी किवा परवाना सुद्धा आवश्यक
- पद क्र 2
- i) फ़िजिओथेरपी पदवी किवा पदव्युत्तर पदवी आवश्यक ii) वैध व्यावसायिक नोंदणी आवश्यक
- पद क्र 3
- i) MA/M.SC (Psychology (Clinical Counselling )
- पद क्र. 4:
- (i) ‘Speech-Language Pathology’ किंवा ‘Audiology & Speech-Language Pathology’ या विषयामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- (ii) भारतीय पुनर्वसन परिषद (RCI) कडे वैध नोंदणी असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 5:
- (i) RCI मान्यताप्राप्त संस्थेतून ‘Clinical Psychology’ विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी.
- (ii) उमेदवाराकडे वैध RCI नोंदणी असणे बंधनकारक आहे.
- पद क्र. 6:
- (i) उमेदवाराने पदवीसह B.Ed. (Special Education) पूर्ण केलेले असावे. किंवा पदवी + B.Ed. (General) सोबत Autism / Intellectual Disability विषयातील 1 वर्षाचा डिप्लोमा किंवा D.Ed. केलेले असावे.
- (ii) Special Education मधील AP TET (Paper-2B) किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 7:
- (i) उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा.
- (ii) RCI मान्यताप्राप्त संस्थेतून Special Education (Autism / Intellectual Disability) मध्ये 2 वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा व वैध CRR क्रमांक असणे आवश्यक आहे.
- पद क्र 8
- ph.d / m/phil (Clinical Psychilogy/Special Education/)
वयाची अट – 30 एप्रिल 2026 रोजी 45 वर्षांपर्यंत
फी – फी नाही
पगार (Salary) – 30,000 ते 55,000 प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – आंध्रप्रदेश (Jobs In Andhrapradesh)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 22 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 04 जून 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
How To Apply ?
- सदर भरती चा अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला जाहिरात मध्ये दिलेली सर्व माहिती वाचायचे आणि त्यानंतरच मग या भरतीसाठी चा अर्ज भरायला घ्यायचा आहे.
- अर्ज भरताना विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित योग्यरित्या व कारण जर आपल्याकडे माहिती भरताना कोणत्याही प्रकारची झालीस आपला अर्ज निकाली काढण्याचे पूर्ण अधिकार आहे सदर भरतीच्या प्रशासनाकडे असणार आहेत.
- फॉर्म भरताना 10 वी 12वी ची मार्कशीट व इतर सर्व तत्सम कागदपत्रे एकत्रित ठेवावी तसेच त्याच्या स्कॅन कॉपी सुद्धा ठेवाव्यात जेणेकरून आपल्याला यामध्ये डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करता येतील .
- फॉर्म भरण्यासाठी ची लिंक आपल्याला अर्ज करा या पर्यायावर ती दिलेली आहे याच्यावर क्लिक करा आणि या भरतीसाठी चा अर्ज भरा.
- तर सर्वप्रथम माहितीसाठी आपण जाहिरात बघू शकता.
- या फॉर्मस भरण्यासाठी किंवा या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे इतर शुल्क लागू होत नसल्यामुळे आपण भरलेला फॉर्म डायरेक्ट जमा होणार आहे त्यामुळे फॉर्म भरताना काळजी घ्या आणि योग्य व्यवस्थित फॉर्म भरा फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची एक प्रिंटआउट काढून आपल्या जवळ ठेवा.
- जेणेकरून नंतर परीक्षा संदर्भातील सर्व माहितीसाठी तुम्हाला यातील माहितीचा उपयोग होईल.
नोकरी संदर्भातील अशाच माहिती रोजच्या रोज मिळवण्यासाठी आताच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या नोकरीबघा च्या Whattsapp ग्रुप ला जॉईन व्हा.