SBI Apprentice Bharti 2026 -18 ते 28 वयाच्या सर्वांसाठी ही नोकरीची संधी खूप महत्त्वाची असणार आहे. संपूर्ण माहिती खाली बघा. स्टेट बँक मध्ये तब्बल 7150 जागांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. आणि यामध्ये आपल्याला अप्रेंटिस (State Bank Bharti 2026) या पदासाठी ही भरती होणार आहे सरकारच्या एका खूप मोठ्या बँकेमध्ये नोकरीची ही सुवर्णसंधी आपल्यासाठी सुरू असणार आहे 8 जून 2026 पर्यंत, खाली दिलेली सर्व माहिती बघा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
SBI Apprentice Bharti 2026,State Bank Bharti 2026, State Bank Jobs 2026, Apprentice Jobs In State Bank
थोडक्यात
| पदाचे नाव | अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) |
| एकूण पदसंख्या | 7150 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 19 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 08 जून 2026 |
| पगार | 15,000 /- rs प्रती महिना |
| भरतीचा प्रकार | अप्रेंटीस |
| अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – CRPD/APPR/2026-27/07
एकूण पदसंख्या – 7150 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | अप्रेंटीस | 7150 |
| एकूण | 7150 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
वयाची अट – 01 एप्रिल 2026 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षांची सूट]
फी –
- General/OBC/EWS – 300 /- रु
- SC/ST/PWD – फी नाही
पगार (SBI Apprentice Salary) – 15,000 /- rs प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 19 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 08 जून 2026 |
| परीक्षा | जुलै 2026 |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
परीक्षेचा Pattern

How To Apply ?
- Banking Bharti सदर भरती चा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात बघायची आहे.
- जाहिरातीमध्ये तपशीलवार माहिती दिली आहे त्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये किती जागा सुटल्या आहेत किती जागांची आवश्यकता आहे अशी सर्व माहिती आपल्याला जाहिराती मध्येच बघायला मिळेल.
- सदर भरती अप्रेंटिस पदासाठी असल्यामुळे आपल्याला अर्ज करताना दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला IBPS मार्फत या भरतीचा फॉर्म भरायचा आहे.
- या भरतीचा फॉर्म भरताना आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही आहे अगदी चार ते पाच कागदपत्रांवर ती त्यामध्ये तुमचे फोटो, सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आपल्याला तिथे स्कॅन करताना लागणार आहे.
- आपली शैक्षणिक पात्रता शैक्षणिक माहिती योग्य व व्यवस्थित भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज निकाली काढला जाणार नाही.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण Internet Banking, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता .
- फॉर्म भरताना आपण जो ई-मेल आयडी देणार आहोत तो ईमेल आयडी चालू आणि सुस्थिती मधील द्यावा जेणेकरून भरतीसाठी ची सर्व माहिती त्या इमेल वरती किंवा मोबाईल नंबर वरती आपल्याला अपडेट होत राहील.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी नोकरी बघायचे ग्रुप जॉईन करा ज्याची लिंक खाली दिलेली आहे.
- या भरतीसाठी कोणत्याही तांत्रिक मदतीसाठी जाहिरात मध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा.
SBI Apprentice Bharti 2026 हि भरती स्टेट बँकेची पर्मनंट भरती असणार आहे का ?
नाही. हि प्रशिक्षणार्थी भरतीअसणार आहे.
SBI Apprentice Bharti 2026 भरती चे अर्ज कधी पासून सुरु होणार आहेत ?
19 मे 2026 हि अर्ज सुरु होण्याची तारीख आहे.
स्टेट बँक भरतीसाठी किती पदसंख्या असणार आहे ?
हि भरती एकूण 7150 पदांसाठी होणार आहे.
स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ?
कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतो.