Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2026 : 635 जागांसाठी पंजाब आणि सिंध बँकेत नोकरीची संधी..

Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2026 – फक्त पदवीधरांसाठी (After Graduation Jobs) हि नोकरीची सुवर्णसंधी आलेली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर आताच तुमची पण या भरतीसाठी चा अर्ज भरां आणि आपल्या बँकिंग जॉब्स ची सुरवात करा. अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या माहितीचा आधार घेऊ शकता. आणि या भरतीसाठी चा अर्ज भरू शकता. अर्जाची शेवटची तारीख ही 06 जून 2026 हि असणार आहे.

Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2026, Punjab & Sind Bank Apprentice Recruitment, Punjab & Sind Bank Jobs

थोडक्यात

पदाचे नावअप्रेंटीस
एकूण पदसंख्या635 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख21 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख06 जून 2026
पगार जाहिरात पहा
भरतीचा प्रकारअप्रेंटीस
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – 635 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1अप्रेंटीस635
एकूण635

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक

वयाची अट  – 01 मे 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट]

फी

  • General/OBC/EWS – 200 /-
  • SC/ST/PWD – 100 /-

पगार  (Salary) – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख21 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख06 जून 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
online नोंदणीNAPS – क्लिक करा
NATS
क्लिक करा

How To Apply ?

  • सदर भरती चा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात बघायची आहे.
  • सदर भरती अप्रेंटिस पदासाठी असल्यामुळे आपल्याला अर्ज करताना दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला IBPS मार्फत या भरतीचा फॉर्म भरायचा आहे.
  • या भरतीचा फॉर्म भरताना आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही आहे अगदी चार ते पाच कागदपत्रांवर ती त्यामध्ये तुमचे फोटो, सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आपल्याला तिथे स्कॅन करताना लागणार आहे.
  • आपली शैक्षणिक पात्रता शैक्षणिक माहिती योग्य व व्यवस्थित भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज निकाली काढला जाणार नाही.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण बुकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
अशाच प्रकारच्या नोकरीच्या संधी आपण रोज नोकरीबघा वरती अपलोड करत असतो. आपल्यालाही अशाच प्रकारची माहिती आपल्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर ल्चिक करून आपला नोकरीबघा चा ग्रुप जॉईन करायचा आहे.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment