(Pcmc Bharti 2024) पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती.

Pcmc Bharti 2024

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Corporation Integrated Health and Family welfare Society.

pcmc bharti 2024

जाहिरात क्रमांक – ५०६/२०२४

एकूण जागा – ६५

पदाचे नाव – विशेष तज्ञ

शैक्षणिक पात्रता – MD/MS/DVD/DNB

वयाची अट – ७० वर्षापर्यंत

फी -नाही

नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड

थेट मुलाखत – दर बुधवारी ( सकाळी ११ वाजता )

मुलाखतीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग दुसरा मजला. पिंपरी ४११-०१८

अधिक माहितीसाठी pdf – पाहा

अधिकृत वेबसाईट बघा

खालील पैकी आवश्यक असणाऱ्या मूळ कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रती अर्ज सोबत जोडाव्यात.

  1. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
  2. शाळा सोडल्याचा/ जन्माचा दाखला
  3. पासपोर्ट आकाराचा फोटो.
  4. प्रमाणित केलेली शासकीय/ निमशासकीय अनुभव प्रमाणपत्रे .
  5. नावात बदल असलेस त्यासंबंधित पुरावा.(राजपत्र)

अति महत्वाची माहिती

  • उपरोक्त पदे हि कंत्राटी स्वरुपाची असून नियुक्त ११ महिने 29 दिवसांकरिता असतील याची नोंद घ्यावी.
  • अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
  • सदर तज्ञांनी ओपीडी मध्ये आलेल्या लोकांना आपल्या खासगी रुगालायात बोलावू नये. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाही करणेत येईल.
  • एकापेक्षा जास्त पदाना अर्ज करताना प्रत्येक पदाकरिता स्वातंत्र्य अर्ज करावा.
Pcmc Bharti 2024

Who Is PCMC Commisioner ?

Pcmc bharti 2024 Commisioner

Mr. Shekhar Sing ( I.A.S)

Salary Of Pcmc Specialis Post ?

To Visit Once in a week rs 2000/- will pay fixed. rs 100 /- when 1 patient Checked.

Where I Get A Form?

In the Pdf Of Bharti Last Pages Is a Form page..

ENGLISH

Pcmc Bharti 2024

Advertisement No – 506/2024

Total Posts – 65

Post Name – Specialist

Educational Qualifications – MD/MS/DVD/DNB

Age Criteria – Up to 70 Years

Pcmc Bharti Date -There Is No Last Date Of Pcmc Bharti 2024

Fee– No Fees

Job Location – Pimpari Chinchwad

Date Of Interview – Every Wednesday ( 11 Pm)

place Of Interview – Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bhavan, Medical Department 2 nd floor, Pimpari 411-018

Pcmc Bharti PdfVIEW

PCMC Official Website CLiCK HERE

Attested copies of the following original documents should be attached with the application.

  • Certificates and mark sheets regarding educational qualification.
  • School Leaving/Birth Certificate
  • Passport size photograph.
  • Certified Govt/ Semi Govt Experience Certificates.
  • Proof of change in name if any.(Gazette)

Some Important Notice

It should be noted that the above posts are contractual in nature and the appointment will be for 11 months and 29 days.

Preference will be given to candidates with experience and high educational qualification.

Said specialists should not call people who come to OPD to their private hospitals. If found, legal action will be taken.

While applying for more than one post, independent application should be made for each post.

सदर वेबसाईट चा मुख्य उद्देश्य हा आपण सर्वांसाठी नोकरी भरती ची माहिती देणेकामी करत आहे. वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण नोकरीबघा परिवाराचा हिस्सा बणा.. व सदर माहिती एखांद्या गरजू व्यक्तीला शेयर करा.

नोकरी संदर्भातील पुस्तके स्वस्तात मस्त खालील लिंकवर.

नोकरी संदर्भातील पुस्तके

खालील लिंकवर क्लिक करून आपण नोकरीबघा चे युटूब व्हिडीओ बघू शकता.

https://www.youtube.com/channel/UCNmKmB6nnc7RLM3v4iq2m2Q

Leave a Comment