Mumbai Port Trust Bharti 2025 – मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत उपमुख्य अभियंता या पदासाठी अधिकृत भारतीय जे आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे इंजीनियरिंग जर झाला असेल आणि आपल्याजवळ अनुभव असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता शैक्षणिक पात्रता,वयाची अट, अनुभव तसेच फी या सगळ्या गोष्टी आपल्याला खाली जाहिरातीमध्ये दिलेले आहेत तर संपूर्ण जाहिरात वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा अर्जाची शेवटची तारीख 15 जून 2025 असणार आहे.
Mumbai Port Trust Bharti 2025
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 03 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | उपमुख्य अभियंता (Deouty Chief Engineer) | 03 |
एकूण | 03 |
Mumbai Port Trust Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठामधून घेतलेली सिव्हील इंजिनियरिंग ची पदवी आवश्यक आहे. ii) संबंधित क्षेत्रातील 12 वर्षाचा अनुभव देखील आवश्यक आहे. iii) व्यवस्थापन आणि संघ समन्वयक याबाबतीत उत्तम कौशल्य असावे.
वयाची अट
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 42 पेक्षा अधिक नसावे.(अनुसूचित जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्गासाठी वयाची अट वेगळी राहील)
नोकरीचे ठिकाण – मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई
फी –
पगार –
80,000 – 2,20,000 /- रु प्रती महिना
अर्ज पाठविण्यासाठी – उपसचिव, मानव संसाधन विभाग, पोर्ट हाउस, दुसरा मजला, सुरजी वल्लभदास मार्ग, बॅलाड इस्टेट मुंबई, मुंबई 400001
Mumbai Port Trust Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 15 मे 2025 |
Last Date To Apply | 15 जून 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल. |
Mumbai Port Trust Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑफलाईन अर्जाची लिंक | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- सदर भरती हि पूर्णपणे ऑफलाईन असून वरती दिलेल्या लिंकवरून आपण भरतीचा फॉर्म भरू शकता.
- विचारलेली सर्व माहिती अचूक व योग्य भरावी.
- विचारलेली कागदपत्रे स्वयं साक्षांकित करून मगच अर्जासोबत करावी.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी. किवा अधिकृत वेबसाईट पहावी.