(MPSC Group C) mpsc मार्फत महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा ७५१० जागा

(MPSC Group C) mpsc मार्फत महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा (७५१० जागा),MPSC Group C Recruitment 2023, Mpsc recruitment

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (इंग्लिश: MPSC) ही महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करणारी घटनात्मक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार या निवडी होतात. निवडलेल्या उमेदवारांमधून उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ आणि वर्ग-३ ची पदे भरली जातात.

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३.

MPSC Recruitment 2023

एकूण पदे – ७५१०

अर्ज सुरु झालेली तारीख १७ ऑक्टोंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोंबर २०२३

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नाव विभाग पदसंख्या
1दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्कगृह विभाग06
2कर सहाय्यक गट – कवित्त विभाग468
3तांत्रिक सहाय्याक गट – कवित्त विभाग01
4लिपिक टंकलेखकमंत्रालय विभाग व इतर7035
एकूण ७५१०
शैक्षणिक पात्रता
  • पद क्र. 1 – पदवीधर
  • पद क्र. 2 – मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि किवा इंग्रजी ४० श.प्र.मि
  • पद क्र. ३ – पदवीधर ( पदवीच्या शेवटच्या वर्षाला असेलेले उमेदवार पूर्व परीक्षेला पात्र असतील.)
  • पद क्र. 4 – मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि किवा इंग्रजी ४० श.प्र.मि

वय मर्यादा 01 मे २०२३ रोजी ( मागासवर्गीय / अनाथ /आदुघ – 5 वर्षे सूट)

पद क्र. 1 व २ साठी – १८ ते ३८ वर्षे

पद क्र. ३ व 4 साठी – 19 ते ३८ वर्षे

फी – खुला प्रवर्ग – ५४४ /- रु ( मागासवर्गीय/आदुघ/अनाथ – ३४४/- रु)

मुख्य परीक्षा – १७ डिसेंबर २०२३

जाहिरात पहा https://mpsc.gov.in/downloadFile/english/7852

ऑनलाईन अर्ज करणेसाठी mpsc.gov.in

ENGLISH

mpsc recruitment 2023, mpsc 2023, mpsc bharti 2023, latest job.

Maharashtra Public Service Commission (English: MPSC) is a constitutional body that selects candidates through competitive examinations for various services and posts under the Government of Maharashtra. Maharashtra Public Service Commission has been established under Article 315 of the Constitution of India. These selections are made according to the merit of the applicants and reservation rules. Class-1, Class-2 and Class-3 posts like Deputy District Magistrate, Deputy Superintendent of Police, Tehsildar, Naib-Tehsildar, Group-Development Officer, Headmaster etc. are filled from selected candidates.

Exam Name – Maharashtra Group C Services Main Exam 2023

Total Post – 7510

Application Starting Date – 17 October 2023

Last Date To Apply Online – 31 October 2023

Post Name & No. Of Posts

Post No. 1 Post NameDepartmentNo. of Vacancy
1Sub – Inspector, State ExciseHome Affair06
2Tax Assistance Group – cFinance468
3Technical AssistantGroup – cFinance01
4Clerk – TypistMinistry & Other7035
Total7510
Educationa Qualification
  • Post No 1 – i) Graduate
  • Post No 2 – i) Graduate ii) Marathi Typing 30 W.P.M or English 40 W.P.M
  • Post No 3 – i) Graduate
  • Post No 4 – i) Graduate ii) Marathi Typing 30 W.P.M or English 40 W.P.M

Age – As On 1 May 2023, (SC/ST/ORPHAN – 5 Years Relaxation)

Post No 1 & 2 – 18 to 38

Post No 3 & 4 – 19 to 38

Fees – For Open – 544 /- ( Reserved Category/EWS/ORPHAN – 344/- )

Main Exam – 17 Dicember 2023

MPSC Official Websitehttps://mpsc.gov.in/

MPSC Recruitment Notification https://mpsc.gov.in/downloadFile/english/7852

नोकरी संदर्भातील माहितीसाठी

New Jobs

Spread the love

Leave a Comment

या नोकरीसाठी स्टेट बँक देत आहे. 60 लाख रुपये वार्षिक पगार… बँक ऑफ बडोदा: आकर्षक पगार आणि फायदे असलेली नोकरी.. “आज घोषित होणार MHT CET निकाल” pcm – pcb हुश्श… उद्या आहे 10 वि चा निकाल… असा पाहू शकता तुम्ही घरबसल्या… 12 वी बोर्डाचा उद्या निकाल.. खालील पद्धतीने बघा निकाल 2024