Mahavitran Apprentice Bharti 2025 : लातूर महावितरण मध्ये 132 जागांसाठी नोकरीची संधी. लवकर भर अर्ज

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Mahavitran Apprentice Bharti – आपले शिक्षण दहावी झाले असेल आणि त्यासोबतच आपण इलेक्ट्रिशन या ट्रेड मधला आयटीआय केला असेल, तर आपल्यासाठी सुवर्णसंधी आलेली आहे. नोकरी बघा च्या या भरतीमध्ये आपल्याला महावितरण अप्रेंटीस या पदासाठी नोकरीची संधी आलेली आहे. खालील शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज भरता येणार आहे. सदर भरतीचे ठिकाण हे लातूर महावितरण असणार आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 02 जून 2025 अशी आहे.

Mahavitran Apprentice Bharti 2025

जाहिरात क्र – PRO LTR NO – 70

एकूण पदसंख्या – 132 जागा

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1वायरमन (तारतंत्री)66
2इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)66
एकूण 132

Mahavitran Apprentice Bharti 2025 Educational Qulaifications

शैक्षणिक पात्रता

i) १० वि पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI कोर्स

वयाची अट – नमूद नाही

नोकरी ठिकाण – लातूर

फी– नाही

पगार – जाहिरात पहा

कागदपत्रे सदर करण्याचे ठिकाण – महावितरण मंडळ कार्यालय, लातूर साले गल्ली, जुने पॉवर हाउस, लातूर

महत्वाच्या तारखा


अर्ज सुरु झालेली तारीख
20 मे 2025
अर्जाची शेवटची तारीख02 जून 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
अर्ज करण्यासाठी अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा ग्रुपजॉईन करा

Leave a Comment