IPBP Bharti 2024 : इंडिया post पेमेंट बँकेत 344 जागांसाठी भरती

IPBP Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. India Post Payment Bank Recruitment apply online आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख (IPBP Bharti 2024 Last Date) 31 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

IPBP Bharti 2024

जाहिरात क्र – IPPB/CO/HR/RECT./2024-25/03

एकूण पदसंख्या – 344

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1एक्झिक्युटिव्ह344
 एकूण 344

IPBP Bharti 2024 Educational Qualifications  

i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) GDS म्हणून 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 01 सप्टेंबर 2024 रोजी 20 ते 35 वर्षे  

  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

IPBP Bharti 2024 Form Fees

जनरल / OBC / EWS   750 /-    SC / ST / PWD / महिला – फी नाही. 

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पगार – 30,000 /- Lump Sum

IPBP Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

IPBP Bharti 2024 Application Form Starting Date11 ऑक्टोंबर 2024
IPBP Bharti 2024 Form Last Date31 ऑक्टोंबर 2024

IPBP Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठी ( Apply Online)अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
IPBP Bharti 2024

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

HOW TO APPLY ?

IPBP Bharti 2024
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • या लिंकवर https://ibpsonline.ibps.in/ippblsep24/ क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पेज वरती यायचे आहे.
  • Click here for New Registration या पर्यायावर क्लिक करून आपल्याला आपण भरतीच्या च्या फॉर्म मध्ये जायचे आहे.
IPBP Bharti 2024
  • वरती दिल्याप्रमाणे आपले नाव , वडिलांचे नाव , आडनाव त्यानंतर मोबाईल नंबर, इमेल आयडी हि सर्व माहिती व्यवस्थित भरावी. ती माहिती कन्फर्म करून मगच आपण पुढे जावे.
  • आपला युझर आयडी व पासवर्ड आपल्या इमेल वरती किवा मोबाईल वरती मेसेज द्वारे मिळेल.
  • खालील प्रमाणे आपल्याला सर्व माहिती भरून घ्यायची आहे. मगच आपण पुढे जाऊन पेमेंट अथवा फॉर्म ची पुढची प्रोसेस करू शकता.
IPBP Bharti 2024
  • सर्व माहिती आपला अनुभव, या सर्व गोष्टी पडताळून मगच आपण फॉर्म फायनल सबमिट करावा.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.

Leave a Comment