India Post GDS 3 rd Merit List : नुकत्याच काही दिवसांपूर्वी GDS (ग्रामीण डाक सेवक ) म्हणजेच पोस्ट ऑफिस भरतीच्या जागा निघाल्या होत्या, आणि त्यासाठी आपल्या दहावीच्या मेरिट वरती निवडीची प्रोसेस होती. तर त्यामध्ये ज्याला सगळ्यात जास्त गुण दहावीला पडले असतील त्यांना डायरेक्ट नोकरीची संधी ही पोस्टमार्फत देण्यात आली होती. त्यासाठीच मेरिट लिस्ट लागत आहेत आणि अनुक्रमे 01 नंबर, 02 नंबर आणि आज जी लिस्ट आपण बघतोय ती 03 नंबर अशी लिस्ट लागलेली आहे. तर आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मेरिट लिस्ट बघू शकता.
3 री गुणवत्ता यादी डाउनलोड करा – क्लिक करा