HPCL Bharti 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 234 जागांसाठी विविध पदांची भरती

HPCL Bharti 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 234 जागांसाठी नोकरीची संधी.. आणि ती पण फक्त १० वि पास वर .. चला तर मग काय बघताय भारताच्या एका एवढ्या मोठ्या कंपनी मध्ये काम करण्याची संधी सोडू नका… अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पहा व अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 14 फेब्रुवारी 2025 अशी आहे.

HPCL Bharti 2025

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 234 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1ज्युनियर एक्झिक्युटीव (Mechanical)130
2ज्युनियर एक्झिक्युटीव (Electrical)65
3ज्युनियर एक्झिक्युटीव (Instrumentation)37
4ज्युनियर एक्झिक्युटीव (Chemical)02
एकूण234
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

HPCL Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता (UR/OBCNCL/EWS – 60 %गुण SC/ST/PWD 50% गुण )

  • पद क्र 1 – १० वि पास
  • पद क्र २ – i) 10 वि पास ii) ITI Building Construction / Bricks Mason)
  • पद क्र ३ – i) १० वि पास ii) ITI( Blacksmmith/ Forge Technology / Heat Transfer Technology / Sheet Metal Worker)
  • पद क्र 4 – १० वि पास

वयाची अट – 14 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत (SC/ST – ०५ वर्षे सूट OBC – ०३ वर्षे सूट )

Form Fees

General/OBC/EWS/ – 1180 /- रु [SC/ST/PWD- फी नाही ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

पगार

(अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी)

HPCL Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date१४ जानेवारी 2025
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख14 फेब्रुवारी 2025
Examनंतर कळवीनेत येईल

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) & अर्ज (Application Form)जाहिरात पहा
फी भरण्याची लिंक क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
HPCL Bharti 2025
  • वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे Sign Up For New Registration या पर्यायावर क्लिक करून आपण फॉर्म पुढे भरायचा आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपण अर्ज पुन्हा एकदा चेक करून मगच. मागितलेली सर्व कागदपत्रे जमा करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड च्या माध्यमातून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • पैसे भरण्याची स्वतंत्र लिंक वरती दिलेली आहे ती भरून आपण पैसे जमा करावेत.
  • अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
  • फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment