IBPS PO Bharti 2026 : IBPS मार्फत PO आणि MT पदाच्या तब्बल 6715 जागांसाठी नोकरीची संधी

IBPS PO Bharti 2026 – 6715 जागांसाठी नोकरीची संधी. ते ही 85,000 / – रु प्रती महिना पगाराची. फक्त पदवीधरांसाठी हि नोकरीची संधी असणार आहे. लवकरात लवकर खाली दिलेली माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार ई. संपूर्ण माहिती तपशीलवार पणे खाली दिलेली आहे. ती माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

IBPS PO Bharti 2026,IBPS Jobs 2026, IBPS Nokari

थोडक्यात

पदाचे नावप्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी
एकूण पदसंख्या6715 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख01 जुलै 2026
अर्जाची शेवटची तारीख21 जुलै 2026
पगार 48,480 – 85,920 /- रु प्रती महिना
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – CRP PO/MT-XVI

एकूण पदसंख्या – 6715 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी6715
एकूण6715

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट  – 01 जुलै 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

फी

  • General/OBC – 850 /- रु
  • SC/ST/PWD – 175 /- रु

पगार  (Salary)

  • 48,480 – 85,920 /- रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख01 जुलै 2026
अर्जाची शेवटची तारीख21 जुलै 2026
पूर्व परीक्षाऑगस्ट 2026
मुख्य परीक्षाऑक्टोंबर 2026
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • भरती ती पूर्णपणे IBBS मार्फत होणार आहेत त्यामुळे आपल्याला या भरतीचा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची जास्त कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही आहे.
  •  फॉर्म भरण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे कारण मध्ये प्रत्येक पदाला अनुसरून माहिती दिलेली आहे तसेच भरतीची एकंदरीत सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळणार आहे त्यामध्ये पेपर कसा असेल पेपरच्या गुणांचं मूल्यांकन,  व इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्येच वाचायला भेटणार आहे त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा याची जाहिरात वाचून घ्यावी.
  •  आणि मगच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी घ्यावा. फॉर्म भरत असताना आपल्याला आपला फोटो करायचा आहे आणि स्वतःच्या हातांनी लिहिलेलं स्वयंघोषणापत्र हे आपल्याला द्यायचं आहे.
  • स्वयंघोषणापत्र हे आपल्याला खाली दिलेला आहे त्याप्रमाणेच लिहायचे आहे.
  • स्वयंघोषणापत्र पूर्णपणे इंग्लिश मध्ये यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड व चुकीची माहिती लिहायची नाही आहे.
  • फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला फॉर्म हा पुन्हा एकदा बघण्यासाठी दिसतो तेव्हा आपण फॉर्म पूर्णपणे चेक करा नंतर आपला फॉर्म कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर फार्म साठी असणारी फी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींच्या माध्यमातून भरू शकता आणि या वेळेसच आपण ही फी यूपी पद्धतीचा अवलंब करून देखील भरू शकता.
  • या भरतीचा फॉर्म जमा झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून नंतर प्रवेश पत्र आपल्याला या पावतीचा वापर करता येईल.
  • सर्व माहिती आपण दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरती आपल्याला प्राप्त होणार आपण देणारा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा चालू आणि सुस्थिती मधील द्यावा .
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या Whattsapp ग्रुप अगदी विनाशुल्क जॉईन व्हा आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वर पहा.

IBPS PO Bharti 2026 Last Date To Apply ?

21 जुलै 2026

What Is the salary of IBPS po bharti 2026 ?

85,000 + Per Month

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment