CTET Hall Ticket Download 2024 : सीटीईटी परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करा..

CTET Hall Ticket Download 2024 :केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा चे प्रवेशपत्र वेबसाईट वरती आलेले आहे. खालो दिलेल्या पद्धतीने आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

  • खालील पद्धतीचा अवलंब करून आपण आपले प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता.
  • वरती दिलेल्या Download या पर्यायावर क्लिक करून आपल्याला मुख्य पानावर यायचे आहे.
  • Download admit card ctet dec – 2024 या पर्यायावर क्लिक करून पुढील पानावर यायचे आहे.
ctet 2024 hall ticket download
  • प्रवेश पत्र काढताना आपण फॉर्म भरताना मिळालेला रजिस्टर नंबर आपल्या जवळ ठेवा.
  • CTET Hall Ticket Download 2024
ctet 2024 hall ticket download
  • वरती विचारल्या प्रमाणे आपला Application No – टाका.
  • त्यानंतर अर्जावर असलेली आपली जम्म तारीख टाकून सिक्युरिटी पिन टाका.
  • व Submit या बटनावर क्लिक करा.
  • आपल्याला काही सेकंदात आपले प्रवेशपत्र मिळेल. त्याची कलर प्रिंट काढून आपण वापरू शकता.

Leave a Comment