Central Silk Board Bharti 2024 : केंद्रीय रेशीम मंडळात 122 जागांसाठी भरती..  

Central Silk Board Bharti 2024 : केंद्रीय रेशीम मंडळात काम करण्याची सुवर्णसंधी 122 जागांसाठी सेंट्रल सिल्क बोर्ड भरती म्हणजेच केंद्रीय रेशीम उद्योग यामध्ये भरती निघालेल्या 122 जागांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीमध्ये आपल्याला सायंटिस्ट या पदासाठी ही भरती निघालेली आहे. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 ही आहे.

Central Silk Board Bharti 2024 

जाहिरात क्र – CSB/01/2024

एकूण पदसंख्या – 122 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1सायंटिस्ट – B (PRE COCOON)122
 एकूण122

Central Silk Board Bharti 2024 Educational Details

शैक्षणिक पात्रता

पद्युत्तर पदवी (SCIENCE / Agriculture Science)

  • वयाची अट – 05 सप्टेंबर 2024 रोजी 35 वर्षापर्यंत  
  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

फॉर्म फी –  

जनरल / OBC / EWS   1000 /-    SC / ST / PWD / महिला – फी नाही. 

  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पगार – 56,100 – 1,77,500 /- व इतर केंद्र सरकारचे भत्ते.

Central Silk Board Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख23 ऑगस्ट 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख05 सप्टेंबर 2024 19 सप्टेंबर 2024

Central Silk Board Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

Last Date Of Application – 05 September 2024

Central Silk Board Bharti 2024 

How To Apply ?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण, भरतीच्या जागा, एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा. तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •   फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  •    अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

हि भरती पण पहा – न्युक्लिअर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 279 जागांसाठी भरती.. 

हि भरती पण पहा भारत अर्थ मूव्हर्स मध्ये 100 जागांसाठी भरती..  

हि भरती पण पहा पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1027 जागांसाठी भरती..  

हि भरती पण पहाबृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती..

हि भरती पण पहा सर्वोच्च न्यायालयात 80 पदांसाठी भरती..

वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

Central Silk Board Bharti 2024

Leave a Comment