मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहन चालक पदासाठी भरती
Bombay High court Bharti 2024
bombay High Court Bharti 2024 – मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर वाहनचालक या पदाची सध्या रिक्त असलेली 05 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 3 पदे अशा एकूण 08 पदांकरिता उमेदवारांची निवड यादी व 2 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यास परवानगी मिळालेली आहे. आपले शिक्षण 10 वी पास असेल आणि आपल्याकडे जर LMV (हलके मोटार वाहन) चालविण्याचा परवाना असेल तर आपण देखील या पदासाठी अर्ज करू शकता.अर्ज करणेसाठी शेवट तारीख हि 03 जुलै 2024 ही आहे. आपण अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा. Bombay High court Bharti 2024
Bombay High Court Recruitment 2024
Bombay High court Bharti 2024 Application Form Starting Date | 19 जून 2024 |
Bombay High court Bharti 2024 Application Form Last Date | 03 जुलै 2024 |
जाहिरात क्र. – आस्था/2024/2870
एकूण जागा – 08
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | वाहन चालक | 08 |
एकूण | 08 |
Bombay High court Bharti Driver Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता
- उमेदवार 10 वि पास असला पाहिजेल(SSC). ii) हलके मोटार वाहन चालक (LMV) परवाना iii) 03 वर्षे अनुभव.
वयाची अट – 21 ते 38 वर्षे ( SC/ST – 21 ते 43 वर्षे ) शासकीय कर्मचारी / न्यायालयीन कर्मचारी – वयाची अट नाही.
नोकरीचे ठिकाण – नागपूर
फी – 200 /- रु.
Bombay High court Bharti Driver जाहिरात (PDF) – पाहा
Bombay High court Bharti Driver अधिकृत वेबसाईट – पहा
Bombay High court Bharti Driver Apply Online – Click Here
How To Apply ?
- वरील सर्व माहिती वाचून Apply Online वर क्लिक करून आपण हा अर्ज ऑनलाईन भरू शकता.
- आपण रजिस्ट्रेशन करताना दिलेला ईमेल व मोबाईल नंबर चालू द्यावा. भरती संदर्भातील सर्व माहिती आपल्याला या नंबर वर आणि ईमेल वर मिळणार आहे.
- फॉर्म भरताना शैक्षणिक पात्रता मध्ये सीट नंबर, मार्क्स बघून व्यवस्थित टाकावे.
- आपल्या नावाचे स्पेलिंग भरताना आपल्याकडे असलेल्या शैक्षणिक कागदपत्रानुसार भरावे.
- फोटो अपलोड करताना फोटोची साईझ 3.5*4.5 व 40 kb च्या आत मध्ये असावी.
- एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास आपला शेवटी भरलेला अर्जाचा विचार करण्यात येईल असे म्हणले आहे.
- फॉर्म भरून झाले नंतर एकदा तो व्यवस्थित चेक करून मगच पैसे भरावे.
- पैसे भरल्यानंतर फॉर्म जमा होईल त्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून फॉर्म डाउनलोड करून जतन करून ठेवावा. किवा त्याची प्रिंट काढून ठेवावी.
- उमेदवारांनी आपल्याला हयात असलेल्या मुलाची संख्या खरी व बरोबर लिहावी व जाहिरातीच्या शेवटी असलेला नमुना अ फॉर्म भरावा. ( लग्न झालेल्या उमेदवारासाठी )
- शैक्षणिक मार्क्स CGPA ओर GRADE असे देण्यात येत आहेत. तेथे संबंधित बोर्ड,विद्यापीठ च्या निकषानुसार शैक्षणिक पात्रतेच्या रकान्यात नमूद करावेत.