BHC Admit Card, Bombay High Court Bharti 2023,
पाठीमागील काही दिवसात झालेल्या Bombay High Court Bharti परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर आले आहे. खालील पद्धतीने आपण प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता. सदर परीक्षा हि ५ फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत होणार आहे.
असे करा प्रवेशपत्र डाऊनलोड…
- सर्वप्रथम आपणास कोर्ट भरती च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपणास फॉर्म भरते वेळी जो युझर आय डी व पासवर्ड ई मेल ला आलेला तो टाकायचा आहे.. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Bhc Admit Card 2024 Link – Click here

- वरील लिंकवर क्लिक करून आपण USER ID & PASSWORD टाकून लोगिन करावे..
- खाली दिलेल्या फोटो प्रमाणे APPLY POST या वर क्लीक करावे. व ACTION बटणाच्या खाली असलेल्या डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करा.

नंतर ADMIT CARD या ऑप्शन वर क्लिक करावे..

ADMIT CARD वरती क्लिक करून ADMIT CARD डाऊनलोड करावे.

Bhc Admit Card 2024 Downlad – वरती दिलेली पद्धत वापरून आपण प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता.
Bombay High Court Hall Ticket Download 2024
- Central Bank Of India Apprentice Bharti 2025 : सेन्ट्रल बँकेत 4500 पदांसाठी नोकरीची संधी
- SSC Stenographer Bharti 2025 : फक्त 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी. स्टाफ सिलेक्शन मध्ये सरकारी नोकरी मिळवा.
- SET Exam Hall Ticket 2025 : SET Exam Admit Card
- NIACl Apprentice Bharti 2025 : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीमध्ये 500 जागांसाठी नोकरीची संधी
- GMC Chatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर मध्ये 357 जागांसाठी भरती