SBI Retired Officers Bharti 2026 : सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यांसाठी खुशखबर

SBI Retired Officers Bharti 2026 : State Bank सारख्या बँकेत नोकरीची संधी शोधात आहात. सेवानिवृत्त बँक (Retired bank officer jobs) अधिकाऱ्यांसाठी हि नोकरीची संधी आलेली आहे. फक्त आणि फक्त सेवानिवृत्त अधिकारीच या भरतीसाठी अर्ज करू शकतात. वयाची अट, शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहिती खाली दिलेल आहे हि माहिती वाचा आणि आजच या भरतीसाठी अर्ज करा.

SBI Retired Officers Bharti 2026, State Bank Officers Bharti 2026, SBI Officers bharti 2026, SBI Jobs

थोडक्यात

पदाचे नावकंकरेंट ऑडीटर
एकूण पदसंख्या821 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख14 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख11 जून 2026
पगार 45,000 ते 80,000 रु प्रती महिना
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी (Contract)
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – CRPD/RS/2026-27/08

एकूण पदसंख्या – 821 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1कंकरेंट ऑडीटर821
एकूण821

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • i) अर्जदार हे स्टेट बँक ऑफ इंडिया चे सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट पात्रतेची आवश्यकता नाही आहे. ii) निवृत्त कर्मचार्यांना क्रेडीट/ऑडीट/फोरेक्स च्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट  – 14 मे 2026 रोजी 63 वर्षांपर्यंत

फी – फी नाही

पगार  (Salary) – 45,000 ते 80,000 रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख14 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख11 जून 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • State Bank Jobs खूप चांगली नोकरीची संधी आपल्यासाठी घेऊन आली आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी आपण वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून सदर भरतीसाठी ची संपूर्ण जाहिरात पहा.
  • वरील अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण या भरतीसाठी च्या मुख्य पानावर पोहोचाल.
  • सदर भरतीच्या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व योग्य आणि अचूक भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज निकाली काढला जाणार नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म पुन्हा एकदा चेक करून जमा करावा/ या फॉर्म साठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेनेत आली नाही आहे.
  • विचारलेली सर्व कागदपत्रे योग्य त्या साईझ मध्य स्कॅन करून अपलोड करा.
  • फॉर्म भरताना आपण जो ई-मेल आयडी देणार आहोत तो ईमेल आयडी चालू आणि सुस्थिती मधील द्यावा जेणेकरून भरतीसाठी ची सर्व माहिती त्या इमेल वरती किंवा मोबाईल नंबर वरती आपल्याला अपडेट होत राहील.
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी नोकरी बघायचे ग्रुप जॉईन करा ज्याची लिंक खाली दिलेली आहे.
  • या भरतीसाठी कोणत्याही तांत्रिक मदतीसाठी जाहिरात मध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा.

SBI Retired Officers Bharti 2026 last Date to apply ?

11 जून 2026

SBI Officers bharti Only For retired officers ?

Yes. Only Retired SBI Staff Apply For this job

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment