BHC Admit Card Bombay High Court Admit Card परीक्षेचे प्रवेशपत्र..असे करा डाऊनलोड..

BHC Admit Card, Bombay High Court Bharti 2023,

पाठीमागील काही दिवसात झालेल्या Bombay High Court Bharti परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर आले आहे. खालील पद्धतीने आपण प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता. सदर परीक्षा हि ५ फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत होणार आहे.

असे करा प्रवेशपत्र डाऊनलोड

  • सर्वप्रथम आपणास कोर्ट भरती च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपणास फॉर्म भरते वेळी जो युझर आय डी व पासवर्ड ई मेल ला आलेला तो टाकायचा आहे.. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Bhc Admit Card 2024 LinkClick here

BHC Hall Ticket Download
  • वरील लिंकवर क्लिक करून आपण USER ID & PASSWORD टाकून लोगिन करावे..
  • खाली दिलेल्या फोटो प्रमाणे APPLY POST या वर क्लीक करावे. व ACTION बटणाच्या खाली असलेल्या डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करा.
BHC hall Ticket Donload

नंतर ADMIT CARD या ऑप्शन वर क्लिक करावे..

BHC hall Ticket Donload

ADMIT CARD वरती क्लिक करून ADMIT CARD डाऊनलोड करावे.

BHC hall Ticket Donload

Bhc Admit Card 2024 Downlad – वरती दिलेली पद्धत वापरून आपण प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता.

Bombay High Court Hall Ticket Download 2024

Leave a Comment