Bank Of Baroda Peon Bharti 2025 : शिपाई पदाच्या 500 जागांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Bank Of Baroda Peon Bharti 2025 – फक्त 10 वी पास वर बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आलेली आहे. आपले हि शिक्षण 10 वी झाले असेल तर 37,815 /- रु प्रती महिना पगाराची नोकरी आपण पण मिळवू शकता. आपल्याला खालील सर्व माहिती वाचायची आहे आणि नंतर या पदासाठी अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता,वयाची अट,पगार,नोकरीचे ठिकाण ई. सर्वं माहिती खाली दिलेली आहे. अर्ज 23 मे 2025 मे पूर्वी भरायचे आहेत.

Bank Of Baroda Peon Bharti 2025

जाहिरात क्र – BOB/HRM/REC/ADVY/2025/05

एकूण पदसंख्या500 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1ऑफिस असिस्टंट
(शिपाई)
500
एकूण 500

Bank Of Baroda Peon Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

i) फक्त 10 वी पास

वयाची अट – 01 मे 2025 रोजी 18 ते २६ वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – General/OBC/EWS – 600 /- [SC/ST/PWD/महिला –

100 /- रु ]

पगार

19,500 – 37,815 रु प्रती महिना

Bank Of Baroda Peon Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 03 मे 2025
Last Date To Apply23 मे 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • सदर भरतीसाठी सदर भरती ही पूर्णपणे IBPS मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून जोडायची नाही आहेत.
  • भरतीच्या फॉर्मसाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास असल्यामुळे आपण आपली दहावीची मार्कशीट व प्रतिज्ञापत्र जोडून या भरतीचा अर्ज भरू शकता.
  • अर्ज भरताना आपल्याला फोटोसही स्कॅन करून जोडायचे आहे फोटो शक्यतो सहा महिन्याच्या आतील असावा.
  • सर्व माहिती भरून एकदा चेक करून मगच यासाठी मागितलेली फी ही ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
  • फी भरण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआय आयडी यापैकी कोणत्याही एका माध्यमाचा वापर करू शकता.
  • अर्ज भरून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला डाव्या हाताचा अंगठास्वयंघोषणापत्र लिहून जोडायचे आहे.
  • IBPS मार्फत भरती असल्यामुळे आपल्याला या भरतीचा युजर आयडी आणि पासवर्ड हा आपल्या मोबाईल वरती आलेला असेल.
  • प्रवेश पत्र निघेपर्यंत तो युजर आयडीपासवर्ड आपल्याला जपून ठेवायचा आहे जेणेकरून नंतर प्रवेश पत्रासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आपण संपूर्ण जाहिरात पहावी जेणेकरून आपल्याला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरताना काही तांत्रिक मदत हवी असल्यास आयबीपीएस च्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्या.

Leave a Comment