(Arogya Vibhag Hall Ticket) आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्र /हॉल तिकीट

Arogya Vibhag Hall Ticket, Arogya vibhag bharti 2023 hall ticket download pdf download,

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेश पत्र : आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मुंबई यांच्या अधिपत्याखाली विविध नियुक्ती प्रतिकारी यांच्या आस्थापनेवरील “गट क” संवर्गातील खालील पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.यासाठी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.arogya vibhag bharti 2023, वाहन चालक, नेत्रचिकित्सा अधिकारी, गृहपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष किरण, वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, इसीजी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहारतज्ञ, दूरध्वनी चालक, शिंपी,नळ कारागीर, सुतार, वॉर्डन, अधिपरिचारिका (शासकीय 50%) (महिला 90%), अधिपरिचारिका (शासकीय 50%)( पुरुष 10%), दंत आरोग्य, अभिलेखापाल, लघु टंकलेखक, वस्त्रपाल, ECG तंत्रज्ञ, गृह वस्त्रपाल, आरोग्यनिरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ( नॉन पेसा ),बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पेसा).इत्यादी पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झालेली महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेश पत्र होती. त्याच परीक्षेच्या अनुषंगाने लेखी परीक्षेसाठी ची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि त्याचे हॉल तिकीट किंवा प्रवेश पत्र हे त्या वेबसाईट वरती डाऊनलोड करता येतील. तर त्याच्यासाठीची जी तारीख आहे. ती आहे 30 तारखेपासून ते १२ डिसेंबर पर्यंत या सगळ्या पदांसाठीच्या भरतीच्या परीक्षा या होणार आहेत आणि त्याचं हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची प्रोसेस खाली दिलेली आहे. Arogya Vibhag Hall Ticket

Arogya Vibhag Hall Ticket
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणेची तारीख २4 नोव्हेंबर २०२३
परीक्षेच्या तारखा ३० नोव्हेंबर 1,२,३,4,5,6,७, & १२ डिसेंबर

आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्र /हॉल तिकीट डाउनलोड करा

Arogya Vibhag Hall Ticket – सर्वात प्रथम वरती डाऊनलोड करा या लिंक वर क्लिक करून तुम्हाला आरोग्य विभागाच्या हॉल तिकीटच्या पेज वरती जायचं आहे.

arogya bharati hall Ticket 2023

वरील बॉक्समध्ये आपणास रजिस्ट्रेशन नंबर किंवा लॉगिन आयडी टाकायचा आहे. तो तुम्हाला फॉर्म भरतेवेळी टेक्स्ट मेसेज किंवा ईमेल मध्ये आला असेल, त्याच्या खाली त्याचा सात अंकी पासवर्ड टाकून खाली दिलेला जो कॅप्चा तो टाकून तुम्हाला लॉगिन या बटनावरती क्लिक करायचे आहे.

Arogya Vibhag Hall Ticket

त्यानंतर तुम्हाला हा असा वरचा हा बॉक्स दिसेल. त्यामध्ये पोस्ट सिलेक्शन वर क्लिक करून ॲक्शन पोस्ट सिलेक्शन वर क्लिक केल्यानंतर ॲक्शन असं दिसेल. त्याच्यामध्ये तुम्ही भरलेल्या फॉर्म आहे. ज्याच्यामध्ये पेमेंट वगैरे क्लियर दिसते तुम्हाला झालेलं काय काय ठिकाणी पेमेंट पेंडिंग वगैरे असं दिसेल तर तो फॉर्म भरला भरलेला असणारे पूर्ण किंवा त्याचं पेमेंट केलेलं नसणार आहे.तर जिथे पूर्ण पेमेंट झालेले दिसतंय त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे,आणि असंच आता इथे ज्या हेल्प डेस्क लिहिले तसेच तिथे हॉल तिकीट लिहिला असेल तर, ते हॉल तिकीट वर क्लिक केलं की तुमचे हॉल तिकीट डाउनलोड होईल आणि त्यांची नंतर तुम्हाला कलर प्रिंट काढायचची आहे.

आरोग्य भरती २०२३ चे वेळापत्रकपहा

नोकरीबघा वेबसाईट पाहण्याकरिता- CLICK HERE

Leave a Comment

केंद्रीय वखार महामंडळात नोकरीची संधी.. पगार बघून थक्क व्हाल … तुमच्या शरीराच्या आकारासाठी योग्य ब्रा म्हणजे परफेक्ट कम्फर्ट! जाणून घ्या कसे सुप्रीम कोर्टात 107 जागांसाठी भरती .. पदविधरांसाठी खुशखबर.. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती ( लिपिक ) पदाचे प्रवेशपत्र.. असे करा डाउनलोड तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी…चंद्राबाबू