Anti corruption Bureau Bharti 2024: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत “विधी अधिकारी गट ब” पदाच्या एकूण 8 जागांसाठी भरती निघालेली आहे. सदर भरतीची पदे हि ११ महिन्याच्या करारावर भरावयाची आहेत. खालील माहिती वाचून आपण या पदांसाठी अर्ज करू शकता. यामध्ये आपली शैक्षणिक पात्रता, आपले वय, फी, नोकरी ठिकाण ई. सर्व माहिती दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 ही आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहू शकता.
Anti corruption Bureau Bharti 2024
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 08 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | विधी अधिकारी गट – ब | 08 |
एकूण | 08 |
Educational Qualifications –
शैक्षणिक पात्रता –
- शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार असल्याने आपल्याला या साठी संपूर्ण जाहिरात पहावी लागणार आहे.
अर्ज स्वीकारण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठवायचा पत्ता – अप्पर पोलीस अधीक्षक ( मुख्यालय – 2 ) महासंचालक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य अमुंबई
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
Important Dates
महत्वाच्या तारखा –
Application Form Starting Date | 01 डिसेंबर 2024 |
Last Date To Apply Online | 14 डिसेंबर 2024 |
Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
हि भरती पहिली आहे का ? विशाखापट्टणम नेव्हल डॉक यार्ड मध्ये 275 जागांसाठी भरती
How To Apply ?
- फॉर्म भरताना एका गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला सर्व माहिती अचूक व बरोबर भरायची आहे. आपण भरलेली माहिती काही कारणास्तव चुकीची असल्यास आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
- ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला आपल्या ई-मेल आयडी व मोबाईल नंबर हा व्यवस्थित टाकायचा आहे. फॉर्म फायनल जमा करायच्या अगोदर दिलेली सर्व माहिती त्यावर भरतीची जाहिरात वाचून मगच हा फॉर्म आपण जमा करू शकता. Anti corruption Bureau Bharti 2024
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती म्हणजेच आपल्या शैक्षणिक माहिती आपल्याला जर कोणत्या क्षेत्रातील अनुभव असेल तर त्या अनुभवाची माहिती तसेच आपली वैयक्तिक माहिती त्यामध्ये आपल्या डोमासाईल दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, आपली जन्मतारीख ,आधार कार्ड चा नंबर तसेच परीक्षा केंद्र या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायचे आहेत.
- वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता संबंधित कागदपत्रे